लेफ्टनंट जनरल एस्.के. उपाध्याय (निवृत्त) यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला भेट

लेफ्टनंट जनरल एस्.के. उपाध्याय (निवृत्त) यांना दैनिक सनातन प्रभातविषयी माहिती सांगतांना श्री. प्रशांत कोयंडे

रामनाथी (गोवा) – लेफ्टनंट जनरल एस्.के. उपाध्याय (निवृत्त) यांनी २१ एप्रिल या दिवशी सकाळी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. त्यांनी आश्रमात चालणार्‍या विविध आध्यात्मिक कार्यांची माहिती घेतली. तसेच साधनेविषयीच्या शंकांचे निरसन करून घेतले. या वेळी सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Comment