‘विस्तारा वाहिनी’ने ‘सनातन संस्थे’च्या ‘रौप्य महोत्सवा’च्या निमित्ताने राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांचा केला सत्कार !

श्री. चेतन राजहंस यांचा सत्कार करतांना श्री. किरण कुमार

बेंगळुरू (कर्नाटक) – सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी ‘विस्तारा वाहिनी’चे कार्यकारी संचालक श्री. किरण कुमार डी.के. यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी श्री. राजहंस यांनी श्री. किरण कुमार यांना संस्था करत असलेल्या अध्यात्मप्रसाराच्या कार्याविषयी माहिती दिली. या वेळी श्री. किरण कुमार यांनी श्री. चेतन राजहंस यांना संस्थेचा रौप्य महोत्सव साजरा करत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांचा सत्कार केला.

Leave a Comment