मंगळुरू (कर्नाटक) येथील सनातन संस्थेचा युवा साधक कु. पार्थ पै याला स्पर्धा परीक्षेत मिळाले सुयश !

मंगळुरू येथील सनातन संस्थेचा युवा साधक कु. पार्थ पै याने कर्नाटकातील विज्ञानशाखेच्या सी.ई.टी. (सामायिक प्रवेश परीक्षा) या स्पर्धा परीक्षेत राज्यात ४६ वा क्रमांक (इंजिनीयरींग विभाग) मिळवला आहे.

वाहनाचा अपघात होऊ नये, यासाठी साधकांनी घ्यावयाची दक्षता आणि प्रवासात अपघात टाळण्यासाठी वापरावयाचे ‘अपघात निवारण यंत्र’ !

सध्या आपत्काळाची तीव्रता आणि अनिष्ट शक्तींची आक्रमणे वाढतच चालली आहेत. त्यामुळे साधकांच्या संदर्भात वाहनाचा अपघात होण्याचा घटना वारंवार घडत आहेत. यासाठी साधकांनी दुचाकी आणि चारचाकी वाहन चालवतांना पुढीलप्रमाणे आवश्यक ती दक्षता घ्यावी.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय !

अखंड भारताच्या संकल्पनेचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी आपले योगदान अप्रतिम आहे.

अत्यल्प व्ययात, तसेच सहज उपलब्ध साहित्यामध्ये घरच्या घरी भाजीपाला लागवड करा !

येणार्‍या भीषण आपत्काळात सर्वांनाच न्यूनतम स्वतःच्या कुटुंबासाठी तरी विषमुक्त भाजीपाला उपलब्ध व्हावा, यासाठी सनातनने ‘घरोघरी लागवड मोहीम’ चालू केली आहे.

साधनेमुळे आपण जीवनात स्थिर राहू शकतो ! – श्रीमती अश्विनी जरंडीकर, सनातन संस्था

जीवनात साधनेचे अनन्यसाधारण महत्त्व असून साधनेमुळेच आपण जीवनात स्थिर राहू शकतो. त्यासाठी प्रत्येकाने नियमित साधनेचे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या साधिका श्रीमती अश्विनी जरंडीकर यांनी केले.

सिटी हायस्कूल येथे संस्कृत भाषादिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सनातन संस्थेच्या साधिका सौ. संपदा पाटणकर यांचा विशेष सहभाग !

सिटी हायस्कूल येथे संस्कृत भाषादिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सनातन संस्थेच्या साधिका आणि संस्कृत शिक्षिका सौ. संपदा अमित पाटणकर यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात सौ. संपदा अमित पाटणकर यांनी विद्यार्थ्यांना ‘भारतीय संस्कृती आणि संस्कार यांचा संस्कृत भाषेशी असलेला संबंध’, यावर मार्गदर्शन केले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

‘आश्रमातील वातावरणात पावित्र्य असल्याची मला जाणीव झाली. आश्रमात आल्यावर माझ्या मनाची प्रसन्नता वाढली.’

साधकांवर आलेले वाईट शक्तींचे आवरण काढण्याची एक लाभदायक पद्धत !

वाईट शक्तींच्या त्रासामुळे साधकांवर पुष्कळ त्रासदायक आवरण येते. ते नियमित काढणे आवश्यक असते. आवरण काढल्याने साधकांना होणारा आध्यात्मिक त्रास काही प्रमाणात न्यून होतो.