मंगळुरू (कर्नाटक) – येथील सनातन संस्थेचा युवा साधक कु. पार्थ पै याने कर्नाटकातील विज्ञानशाखेच्या सी.ई.टी. (सामायिक प्रवेश परीक्षा) या स्पर्धा परीक्षेत राज्यात ४६ वा क्रमांक (इंजिनीयरींग विभाग) मिळवला आहे. याचसमवेत कु. पार्थ याने राष्ट्रीय स्तरावरील ‘जेईई (मेन्स)’ (संयुक्त प्रवेश परीक्षा) या परीक्षेत ९९.६६ टक्के गुण मिळवले आहेत. कु. पार्थ हा येथील सनातनचे साधक सौ. अंजनी पै आणि श्री. पुंडलिक पै यांचा सुपुत्र आहे. कु. पार्थ याने ‘अभ्यासासह गुरुसेवाही नियमितपणे केल्याने मला शिक्षणात यश प्राप्त झाले आहे’, असे सांगून श्री गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त केली.
Home > सनातन वृत्तविशेष > मंगळुरू (कर्नाटक) येथील सनातन संस्थेचा युवा साधक कु. पार्थ पै याला स्पर्धा परीक्षेत मिळाले सुयश !
मंगळुरू (कर्नाटक) येथील सनातन संस्थेचा युवा साधक कु. पार्थ पै याला स्पर्धा परीक्षेत मिळाले सुयश !
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- ईरोड (तमिळनाडू) येथे कावेरी नदीच्या काठी असलेल्या मंदिर परिसरात अतिरुद्र महायाग !
- अक्षय्य तृतीयेला ‘सत्पात्रे दान’ करून ‘अक्षय्य दाना’चे फळ मिळवा !
- ‘विस्तारा वाहिनी’ने ‘सनातन संस्थे’च्या ‘रौप्य महोत्सवा’च्या निमित्ताने राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांचा केला सत्कार !
- सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने पुण्यात ९ हजार हिंदूंच्या उपस्थितीत ‘सनातन गौरव दिंडी’!
- सनातन गौरवदिंडी
- देहली येथे पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांची सनातनच्या धर्मप्रचारकांनी घेतली सदिच्छा भेट !