महिलादिनाच्या निमित्ताने…!
८ मार्च १९१० या दिवशी अमेरिकेतील कोपनहेगन येथे भरलेल्या दुसर्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत वस्त्रोद्योगातील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक आंदोलनाच्या स्मरणार्थ प्रतिवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिलादिन म्हणून साजरा करण्याचे त्या वेळी ठरले.