भुतांचे अस्तित्व आहे कि नाही याचा काडीचाही अभ्यास न करणार्‍या अंनिसवाल्यांना पुरोगामी म्हणावे का ? – सनातन संस्था

झी मराठी वाहिनीवरील रात्रीस खेळ चाले या भुतांवर आधारीत मालिकेला अंनिसचा विरोध        मुंबई – अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली राष्ट्रविरोधी घोषणा दिल्या, तरी त्याचे समर्थन करणारी मंडळी आपण अलीकडेच पाहिली. याचा निषेध करायला अंनिसवाले पुढे आले नाहीत; (कदाचित् त्यांनाही ते मान्य असावे) मात्र भुतांच्या काल्पनिक कथांवर आधारित मालिकेला विरोध करणारे अंधश्रद्धा निर्मूलनाचे भूत झी मराठी वाहिनीला … Read more

ब्रह्मर्षी डॉ. प.वि. वर्तक यांचा सनातन संस्थेच्या वतीने सन्मान

 ब्रह्मर्षी डॉ. प.वि. वर्तक      पुणे, १ मार्च (वार्ता.) – ब्रह्मर्षी डॉ. प.वि. वर्तक यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. सनातन संस्थेचे साधक श्री. वैभव मेढेकर आणि सौ. वैदेही मेढेकर यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रीफळ देऊन पुष्पहार घातला. या वेळी सनातन संस्थेच्या धर्मकार्यासाठी त्यांचे आशीर्वाद मागितल्यावर त्यांनी आशीर्वाद आहेत, … Read more

पू. (सौ.) अंजली गाडगीळ : एक अद्वितीय व्यक्तीमत्त्व ! – (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ

पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांचा मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी वाढदिवस असतो. पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याविषयी त्यांचे पती पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी लिहीलेली सूत्रे आज आपण पहाणार आहोत.

गर्भाधान (ऋतूशांती)

या संस्कारात विशिष्ट मंत्र आणि होमहवन यांद्वारे देहशुद्धी केली जाऊन त्यांनी शास्त्रीयदृष्ट्या आणि आरोग्यदृष्ट्या समागम करावा, असे मंत्राद्वारे शिकविले जाते.

नांदीश्राद्ध (अभ्युदयिक, आभ्युदयिक अर्थात वृद्धीश्राद्ध)

प्रत्येक मंगलकार्यारंभी विघ्ननिवारणार्थ श्री गणपतिपूजन करतात, तसेच पितर आणि पितरदेवतांचे (नांदीमुख इत्यादी देवतांचे) नांदीश्राद्ध करतात.

सनातनच्या आश्रम परिसरात उगवलेल्या औदुंबराच्या रोपांचा आणि अन्य ठिकाणी उगवलेल्या रोपांचा अभ्यास करण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली परीक्षणे !

भारतीय संस्कृतीत या वृक्षांपैकी काही वृक्षांना देववृक्ष या नावाने संबोधले जाते. त्यामधील एक म्हणजे औदुंबर !

राष्ट्राची समृद्धी स्वातंत्र्यानंतर नष्ट करून राष्ट्राला भुकेकंगाल करणारी राज्यपद्धती नको, तर सत्त्वप्रधान हिंदु राष्ट्र हवे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

स्वातंत्र्यानंतरच्या काळात निर्माण झालेल्या सर्व समस्यांवर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना !

स्वरोदयशास्त्र मानसिक असंतुलनावरही परिणामकारक असणे

मन अशांत झाले असेल, मनाची चिडचिड होत असेल किंवा विनाकारण राग येत असेल, तर अशा मानसिक त्रासांवर स्वरोदयशास्त्रानुसार आपली चंद्रनाडी चालू करावी.

दैनिक गोमन्तकचे संपादक श्री. श्रीराम पचिंद्रे यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

गोव्यातील दैनिक गोमन्तकचे निवासी संपादक श्री. श्रीराम पचिंद्रे यांनी २१ फेब्रुवारीला सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला भेट दिली.

हिंदुत्ववादी लेखक श्री. अनुप सरदेसाई यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

हिंदुत्ववादी लेखक श्री. अनुप सरदेसाई यांनी नुकतीच रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.