धर्मशास्त्रात सांगितलेल्या कृतींना प्रायोगिक रूप देण्याचे सनातनचे कार्य कौतुकास्पद ! – आचार्य राघवकीर्ती
सध्या सर्वत्रच देवतांचे विडंबन चालू आहे. त्यात धर्मशास्त्र आणि धर्मजागृती करण्याचे सनातन संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे.
सध्या सर्वत्रच देवतांचे विडंबन चालू आहे. त्यात धर्मशास्त्र आणि धर्मजागृती करण्याचे सनातन संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे.
हिंदूंना स्वातंत्र्यपासूनच धर्मशिक्षण द्यायला हवे होते; मात्र हे धर्मशिक्षण दिले गेले नाही, हे दुर्दैवी. धर्मशिक्षण नसल्याने आज हिंदु समाज आपापसांत भांडून धर्म आणि राष्ट्र यांची हानी करत आहे, असे प्रतिपादन धर्मजागरण समितीचे धार जिल्हा उपाध्यक्ष प.पू. स्वामी परमानंद सरस्वतीजी महाराज यांनी केले.
नंदी बेंगळुरू (कर्नाटक) येथील ज्ञानानंद आश्रमाचे विश्वकर्मा कुलोत्पन्न स्वामी श्री शिवात्मानंद सरस्वती यांनी त्यांच्या काही अनुयायांसमवेत २८ एप्रिल या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली..
गेल्या काही मासांपासून दुर्दैवाने महाराष्ट्रातील सर्वच जनता अल्प-अधिक प्रमाणात कोरड्या दुष्काळाचा सामना करत आहे. मध्यंतरी शासनाने १५ सहस्र ७४७ गावांमध्ये दुष्काळ असल्याचे घोषित केले. गेली २ वर्षे अत्यल्प पडलेला पाऊस, वेळीअवेळी होणारी गारपीट आणि वाढती उष्णता यांची परिणती शेवटी दुष्काळात झाली. या दुष्काळाची प्रामुख्याने दोन कारणे आहेत. एक निसर्गनिर्मित आणि दुसरे मानवनिर्मित. दुर्दैवाने आज मनुष्यच निसर्गाच्या जिवावर या ना त्या प्रकारे उठला आहे.
वसुंधरेची म्हणजे आपल्या पृथ्वीची मानवाने कशी अपरिमित हानी केली ?, याविषयीचा एक माहितीपट पहाण्यात आला. वसुंधरेने आधार दिला; म्हणून आपण जगत आहोत आणि आपल्याला मोक्षप्राप्ती करण्यासाठी स्थूलदेह धारण करून साधना करणे शक्य होत आहे. पूर्वी मानव सुसंस्कृत आणि निसर्गाशी अनुकूल असे आचरण करणारा होता. त्याने तिला वसुंधरा म्हटले. तिच्यावर प्रेम केले आणि कृतज्ञतेच्या भावाने वास … Read more
संतांच्या चरणस्पर्शाने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी लावलेले प्रदर्शन झाले चैतन्यमय ! उज्जैन, ३० एप्रिल (वार्ता.) – आद्य शंकराचार्यांच्या वेळेस धर्माला ग्लानी आली होती. धर्माच्या रक्षणार्थ तन, मन आणि धन अर्पण करणार्यांची आवश्यकता होती. त्या वेळेस त्यांनी घराघरात जागृती करून नागा साधूंची सेना सिद्ध केली होती. त्याप्रकारेच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती … Read more
तत्त्वनिष्ठता आणि प्रेमभाव यांचा सुरेख संगम असलेल्या अन् ईश्वरावरील दृढ श्रद्धेपोटी रामनाथी आश्रमातील स्वयंपाक विभागाचे मोठे दायित्वही सहजतेने निभावत संतपद प्राप्त करणार्या पू. (कु.) रेखा काणकोणकर ! फेब्रुवारी २००८ पासून मला रामनाथी आश्रमात रहाण्याची संधी मिळाली. तेव्हापासून पू. रेखाताईंचा या ना त्या निमित्ताने अनेकदा संपर्क आला. जून २०१५ पासून भगवंताच्या कृपेने ताईंच्या खोलीत त्यांच्या सहवासात … Read more
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी लावलेले प्रदर्शन ! धर्मजागृतीसाठी आवश्यक असलेल्या कार्याच्या माहितीचे प्रदर्शनात विश्लेषण ! – अनंत श्री दण्डीस्वामी हेमेन्द्रानन्द सरस्वती महाराज सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती करत असलेले कार्य साधू-संताचेच कार्य आहे. प्रत्येक हिंदूला धर्मविषयक कोणते कार्य करणे अपेक्षित आहे त्या सर्वांची माहिती या प्रदर्शनात आहे. हे विशेष महत्त्वाचे आहे. … Read more
नवी देहली – येथील महाराजा अग्रसेन भवन, विकासपुरीमध्ये २४ एप्रिल २०१६ या दिवशी ज्योतिष समाधानपिठाने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आलेले प्रसिद्ध ज्योतिषी आणि अन्य मान्यवर यांनी या ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिली.
सिंहस्थपर्वानिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथील उजाडखेडा हनुमान मंदिराजवळ धर्मशिक्षण फलक आणि ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे