परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्ष सोहळ्याचे याची देही याची डोळा दर्शन !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सोहळ्याच्या संदर्भातील छायाचित्रे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची एक भावमुद्रा
धार्मिक विधीनुसार सजवल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले
नृत्यसेवा सादर करतांना कु. अपाला औधकर  (वय ९ वर्षे)
कलामंदिरात परात्पर गुरु डॉ. आठवले (उजवीकडे) यांचे स्वागत करतांना पू. डॉ. ॐ उलगनाथन्
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात