प्रदर्शनास अनंत श्री दण्डीस्वामी हेमेन्द्रानन्द सरस्वती महाराज आणि सिंहस्थ मेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. दिवाकर नातू यांची भेट !
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी लावलेले प्रदर्शन ! धर्मजागृतीसाठी आवश्यक असलेल्या कार्याच्या माहितीचे प्रदर्शनात विश्लेषण ! – अनंत श्री दण्डीस्वामी हेमेन्द्रानन्द सरस्वती महाराज सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती करत असलेले कार्य साधू-संताचेच कार्य आहे. प्रत्येक हिंदूला धर्मविषयक कोणते कार्य करणे अपेक्षित आहे त्या सर्वांची माहिती या प्रदर्शनात आहे. हे विशेष महत्त्वाचे आहे. … Read more