वाहनातून प्रवास करतांना वाटेत पुरामुळे निर्माण झालेली संकटे गुरुकृपेने दूर होणे आणि मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर पडता येणे
भीषण पाऊस, दरड कोसळणे आणि नैसर्गिक आपत्तीत सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि साधक यांनी अनुभवलेली गुरुकृपा..
भीषण पाऊस, दरड कोसळणे आणि नैसर्गिक आपत्तीत सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि साधक यांनी अनुभवलेली गुरुकृपा..
वर्ष १९९० ते १९९६ या कालावधीत संस्थेच्या अध्यात्मप्रसाराचे कार्य म्हणून काही जिल्हे, तालुके आणि शहरे या ठिकाणी प.पू. डॉक्टर अभ्यासवर्ग घेत असत. पुढे वर्ष १९९७ ते १९९९ या कालावधीत प.पू. डॉक्टरांनी महाराष्ट्र, गोवा अन् कर्नाटक या राज्यांमध्ये १०० हून अधिक जाहीर प्रवचने घेतली. सर्व ठिकाणच्या प्रवचनांचे चित्रीकरण करून त्यांचे एकत्रित संकलन करण्यासाठी अडचण येऊ नये, यासाठी सर्व प्रवचनांच्या वेळी एकच झब्बा आणि पॅन्ट वापरली….
रामनाथी आश्रमात काही साधकांना अरोमाथेरेपी शिकवत आहेत. पू. मेनरायकाका त्याविषयी जिज्ञासेने प्रश्न विचारतात आणि मला ही थेरेपी शिकायची आहे, असे म्हणतात.
बहुतांश विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी सनातननिर्मित श्री गणेशाचे चित्र भेट देण्यात आले होते. या चित्रामुळे त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रीत होण्यास विशेष लाभ झाला. अनेकांनी परीक्षेस जातांना हे चित्र सोबत नेल्याचे सांगितले. १५० विद्यार्थ्यांना श्री गणेशाची चित्रे भेट दिली होती.
सनातन संस्था अल्पावधीत विश्वव्यापी होण्यामागेही काही वैशिष्ट्ये आहेत; मात्र ही वैशिष्ट्ये आध्यात्मिक स्तरावरची आहेत.
सर्वसामान्य लोकांमध्ये अन् बहुतांश साधकांमध्येही भक्तीमार्गात आवश्यक असलेले भगवंतावरील निःसीम प्रेम किंवा ज्ञानमार्गासाठी आवश्यक असलेले वैराग्यही नसते. अशा साधकांसाठी आणि सर्वांसाठीही कर्म, भक्ती अन् ज्ञान या योगांचा सुरेख संगम असलेला गुरुकृपायोग प.पू. डॉक्टरांनी विशद केला.
शिवाच्या जटेतून जशी गंगानदी पृथ्वीला पावन करण्यासाठी अवतरित झाली, तसे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या प्रेरणेतून अखिल मानवजातीचा उद्धार करण्यासाठी सनातनच्या ग्रंथांच्या माध्यमातून ज्ञानगंगा अवतरित झाली आहे !
भावी काळात ओढवणार असणार्या महापूर, महायुद्ध आदी आपत्तींत डॉक्टर, औषधे आदी उपलब्ध होणे कठीण जाईल. आपत्तींमध्ये रक्षण होऊन जगणे सुसह्य होण्यासाठी हे ग्रंथ अवश्य संग्रही ठेवा
१. झोपेशी संबंधित विकार १ अ. . झोप न लागणे (निद्रानाश) १. श्री हनुमते नमः । (वायु), नामजप एेका २. श्री दुर्गादेव्यै नमः । (तेज), नामजप एेका ३. श्री दुर्गादेव्यै नमः। – श्री गुरुदेव दत्त । (देवता : श्री दुर्गादेवी, तत्त्व : तेज; देवता : दत्त, तत्त्व : पृथ्वी, आप), ४. भर्गो (तेज), ५. ई (देवता : श्रीराम, तत्त्व : आप), ६. … Read more