श्री गणेशमूर्तीच्या विविध भागांचा भावार्थ

१. संपूर्ण मूर्ती ओंकार, निर्गुण. १ अ. सोंड १ अ १. उजवी सोंड उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती म्हणजे दक्षिणाभिमुखी मूर्ती. दक्षिण म्हणजे दक्षिण दिशा किंवा उजवी बाजू. दक्षिण दिशा यमलोकाकडे नेणारी, तर उजवी बाजू सूर्यनाडीची आहे. यमलोकाच्या दिशेला जो तोंड देऊ शकतो तो शक्तीशाली असतो. तसेच सूर्यनाडी चालू असलेला तेजस्वीही असतो. या दोन्ही अर्थी उजव्या … Read more

सनातन-निर्मित श्री गणेशमूर्तीप्रमाणे आदर्श आणि सात्त्विक श्री गणेशमूर्ती बनवणारे राजापूर (जिल्हा रत्नागिरी) येथील मूर्तीकार श्री. राहुल तायशेट्ये !

राजापूर, रत्नागिरी येथील श्री गणेशमूर्तीकार श्री. राहुल तायशेट्ये यांनी प्रथम सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्तीप्रमाणे मूर्ती घडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्यांना प्रेरणा कशा प्रकारे मिळाली, तसेच मूर्ती घडवतांना आलेल्या अनुभूती आदींविषयी त्यांच्याच शब्दांत जाणून घेऊया.

श्री गणेशमूर्ती कशी असावी ?

‘श्री गणपति अथर्वशीर्षा’त गणेशाचे रूप (मूर्तीविज्ञान) असे दिले आहे – ‘एकदन्तं चतुर्हस्तं…।’ म्हणजे ‘एकदंत, चतुर्भूज, पाश आणि अंकूश धारण करणारा.

सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्ती

सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्ती, तिची वैशिष्ट्ये आणि श्री गणेशमूर्तीची मापे.