जंक फूड त्यागून आयुर्वेद अंगीकारा !
जंक फूड खाल्ल्याने बुद्धीदौर्बल्य येते, शरिरात अनावश्यक वात आणि चरबी साठून शिथिलता येते. आज जंक फूड खाण्यात तरुण पिढी अग्रेसर आहेच; परंतु शाळकरी मुलेही त्यांच्या आहारी गेल्याचे निदर्शनास येते.
जंक फूड खाल्ल्याने बुद्धीदौर्बल्य येते, शरिरात अनावश्यक वात आणि चरबी साठून शिथिलता येते. आज जंक फूड खाण्यात तरुण पिढी अग्रेसर आहेच; परंतु शाळकरी मुलेही त्यांच्या आहारी गेल्याचे निदर्शनास येते.
प.पू. डॉक्टरांच्या प्रथम भेटीच्या वेळी त्यांच्या ठिकाणी मला केवळ पिवळा आणि पांढरा प्रकाश दिसला. तो अत्यंत तेजस्वी प्रकाश बघून मी आकर्षित झालो. त्यांची कांती तेजोमय दिसत होती. त्यांचे शब्द ऐकत रहावे, असे वाटत होते. त्यांचे बोलणे ऐकून मन प्रसन्न झाले.
परात्पर गुरु डॉ. आठवले ईश्वरप्राप्ती करवून देणारे मोक्षगुरु, विपुल ग्रंथांद्वारे ज्ञान देणारे ज्ञानगुरु आणि राष्ट्राच्या उद्धारासाठी हिंदु राष्ट्र पाहिजे, असा उद्घोष करणारे राष्ट्रगुरु, तर जगभरातील मानवाला मार्गदर्शन करणारे जगद्गुरु आहेत.
प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) भक्तांना विनोदातून काही ना काही अध्यात्म शिकवत असत. त्याप्रकारे प.पू. डॉक्टरही साधकांना विनोदातून शिकवतात. संत आणि गुरु यांचे वाक्य हे ब्रह्मवाक्य असते आणि ते समष्टीला काहीतरी शिकवते.
बहुतेक सर्वच घटना (परात्पर गुरु) डॉ. आठवले रहात असलेल्या रामनाथी आश्रमातील आहेत, तर काही देवद आश्रमातील आहेत. देवद आश्रमातील घटनांत देवद आश्रमाचा उल्लेख केला आहे.
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, असे सुवचन आहे. उच्च कोटीतील संत काळाच्या पलीकडीलही पाहू शकतात. अशाच उच्च कोटीतील संतांपैकी एक म्हणजे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !
सर्वसामान्य माणसाचे जीवन म्हणजे चिमण्या-पाखरं करतात, तसा चार काटक्यांचा संसार ! त्यातूनही जी व्यक्तीमत्त्वे स्वार्थ त्यागून समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी जगतात, ते विभूती असतात. अशा अनेक विभूती भारताने अंगाखांद्यावर खेळवल्या आहेत.
आळंदीत जर विशिष्ट उपकरणे (मीटर्स) घेऊन गेलो, तर ठराविक दिवशी, ठराविक वेळी, ठराविक काळी आणि ठराविक प्रहरामध्ये तेथील चैतन्य आपल्याला त्याने मोजता येते.
नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाणे, युद्धजन्य परिस्थितीला तोंड द्यावे लागणे आणि दंगली, जाळपोळ यांसारख्या मानवी आपत्ती कोसळणे, यांना भारतातील हिंदूंना मोठ्या प्रमाणावर तोंड द्यावे लागणार आहे. त्यासाठी सामान्य व्यक्तींप्रमाणे साधकांनीही पुढील सिद्धता करायला हवी.
‘हात आणि पाय यांवरील रेषांचा संबंध पूर्वजन्मातील कर्माशी असल्यामुळे त्यांना ‘कर्मरेषा’ असे संबोधले जाते. क्रियमाण कर्म केल्यामुळे कर्मरेषांमध्ये सूक्ष्म-पालट होऊन कालांतराने हे सूक्ष्म-पालट दृश्य स्वरूपात स्थुलातून दिसू लागतात.