सूक्ष्म-चित्रकलेच्या माध्यमातून घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘कला म्हणजे नेमके काय ?’ ‘त्यांचे किती प्रकार असतात आणि आपल्या जीवनातील कलेचे महत्त्व काय ?’, …
‘कला म्हणजे नेमके काय ?’ ‘त्यांचे किती प्रकार असतात आणि आपल्या जीवनातील कलेचे महत्त्व काय ?’, …
सनातनचा साधक श्री. प्रशांत चंदरगी याच्याकडे देवपूजेसाठी फुले आणण्याची सेवा असतांना तो फुलांची परडीत अनेक प्रकारे सुंदर रचना करत असे. फुलांची कलात्मक दृष्टीने रचना करणे, ही ६४ कलांपैकी एक कला गणली जाते.
प.पू. डॉक्टरांनी साधकांना साधनेविषयी वेळोवेळी केलेले अनमोल मार्गदर्शन येथे देत आहोत.
‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यावरील महामृत्यूयोगाचे संकट टळून त्यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी महर्षींनी सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून ‘मृत्यूंजय यज्ञ’ करण्यास सांगितले. त्याप्रमाणे यज्ञ करण्यात आला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले स्वत: या यज्ञासाठी उपस्थित राहू न शकल्याने त्यांचे छायाचित्र ठेवण्यात आले.
आपत्काळात ओढवणार्या समस्या आणि विकार यांना तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन संस्था ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. दिनांक ४.३.२०१७ पर्यंत या मालिकेतील १९ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.
उच्च लोकात रंगपंचमी कशी साजरी होते, याविषयी माहिती देऊन ईश्वराने हे गुपीत आपणासाठी उघड केले आहे.
आजींना बघताच माझ्या मनात ‘आजी संत झाल्या असणार’, असा विचार आला. ‘आजींकडे बघतच रहावे’, असे वाटत होते. त्यांच्या तोंडवळ्यावर पुष्कळच चैतन्य जाणवत होते.’ – (सद्गुरु) कु. स्वाती खाडये
‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, हे अध्यात्मातील तत्त्व आहे. त्यानुसार जिथे ‘नाम/नाव’ आहे, तिथे त्याच्याशी संबंधित शक्ती, म्हणजेच स्पंदनेही असतात.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक पू. गोळवलकर गुुरुजी यांनी राजधानी देहलीतून प्रसिद्ध होणार्या ‘मदरलॅण्ड’ या संघविचारांच्या नियतकालिकाशी केलेल्या वार्तालापाचा सारांश पुढे देत आहोत.
अहंभावापोटी काही जन्मांत व्यक्तीकडून स्वधर्माची निंदा केल्याचे पापकर्म घडले. त्यामुळे संबंधित व्यक्तीला धर्मद्वेषातून पुढील जन्मात अन्य पंथाची निर्मिती करण्याचा किंवा पंथात जन्म घेण्याचा विचार येतो. परिणामी तो मूळ धर्मापासून दूर दूर जाऊ लागतो.