गोव्यातील पू. प्रेमा कुवेलकरआजी ‘सद्गुरु’पदी विराजमान ।
गोव्यातील पू. (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी साधनेत गरुडझेप घेत ‘सद्गुरु’पदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता
गोव्यातील पू. (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी साधनेत गरुडझेप घेत ‘सद्गुरु’पदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता
म्हापसा येथे २४ ते ३० जून कालावधीत पार पडलेल्या विनामूल्य आयुर्वेदिक न्यूरो थेरपी वैद्यकीय शिबिरात सामाजिक कर्तव्य म्हणून सेवाभावी वृत्तीने सहभागी झालेल्या वैद्यांनी येथील सनातनच्या आश्रमाला २ जुलै या दिवशी सदिच्छा भेट दिली.
रामायणात ज्या भूभागाला ‘लंका’ किंवा ‘लंकापुरी’ म्हटले आहे, ते स्थान म्हणजे आताचा श्रीलंका देश आहे. त्रेतायुगात श्रीमहाविष्णूने श्रीरामावतार धारण केला आणि लंकापुरीला जाऊन रावणादी असुरांचा नाश केला. आता तेथील ७० टक्के लोक बौद्ध आहेत.
एल्ला या शहरापासून २ कि.मी. अंतरावर ‘रावणा फॉल्स’ नावाचा एक धबधबा आहे. त्याला येथील लोक ‘रावणा फॉल्स’ असे म्हणतात.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेल्या कंगव्यामधून पुष्कळ प्रमाणात सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित होतात.
१९ जून या दिवशी महेश नवमीनिमित्त येथील माहेश्वरी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्येे सनातनच्या साधकांना ‘हिंदु धर्मातील विविध धार्मिक कृतींमागील शास्त्र आणि जीवनातील साधनेचे महत्त्व’ या विषयावर प्रवचन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
‘नुवारा एलिया’ या शहराजवळ अशोक वाटिका, रावण गुहा, रावण धबधबा, हनुमंताच्या पावलाची खूण, रावणपुत्र मेघनादाचे तपश्चर्या स्थान, राम-रावण युद्धाशी संबंधित क्षेत्र, अशी अनेक स्थाने आहेत.
रामायणात ज्या भूभागाला लंका किंवा लंकापुरी म्हटले आहे, ते स्थान म्हणजे आताचा श्रीलंका देश आहे.
ज्येष्ठ मासात येणारी पौर्णिमा हा दिवस ‘वटपौर्णिमा’ म्हणून साजरा केला जातो. ‘पती-पत्नीतील स्नेहसंबंध दृढ करून जिवांना आत्मज्ञान प्राप्त करून देणे’, हाच वटपौर्णिमा व्रताचा उद्देश आहे. सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी ब्रह्मदेवाची तीन दिवस उपासना केली अन् त्यानंतर यमदेवालाही भक्तीने संतुष्ट करून पतीचे प्राण परत मिळवले.
रामायणात ज्या भूभागाला लंका किंवा लंकापुरी म्हटले आहे, ते स्थान म्हणजे आताचा श्रीलंका देश आहे. त्रेतायुगात श्रीमहाविष्णूने श्रीरामावतार धारण केला आणि लंकापुरीला जाऊन रावणादी असुरांचा नाश केला. युगानुयुगे या ठिकाणी हिंदु संस्कृतीच होती.