अक्क्रा (घाना) – भारतात ज्या प्रकारे मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जातो, तशाच प्रकारे आफ्रिका खंडातील देश असलेल्या घानामध्येही आफ्रिकी हिंदू तो गेल्या ५० वर्षांपासून साजरा करत आहे. येथे शास्त्रोक्त पद्धतीने पूजा, आरती, नैवेद्य, भजन, कीर्तन करण्यासह मूर्तीचे विसर्जनही वहात्या पाण्यात केले जाते. (भारतातील बुद्धिप्रमाण्यवाद्यांना चपराक ! – संपादक) येथे ३ दिवसच हा उत्सव साजरा केला जातो. येथे अनुमाने १२ सहस्र हिंदू रहातात. वर्ष १९७० पासून ते विविध उत्सव साजरे करत आहेत. श्री गणेशाची उपासना करण्यासह भगवान श्रीकृष्ण आणि भगवान शिव यांचीही उपासना केली जाते. यांची श्रद्धा आहे की, प्रत्येकाला देवावर श्रद्धा ठेवायला हवी. तो सर्वांच्या समस्या दूर करतो.
Home > सनातन वृत्तविशेष > आफ्रिका खंडातील घाना देशामध्ये गेल्या ५० वर्षांपासून साजरा होत आहे गणेशोत्सव !
आफ्रिका खंडातील घाना देशामध्ये गेल्या ५० वर्षांपासून साजरा होत आहे गणेशोत्सव !
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !

