डॉ. प्रमोद मोघे यांनी केलेल्या अग्निहोत्राच्या प्रयोगांचे परिणाम

पुणे येथील डॉ. प्रमोद मोघे पुण्यातील नॅशनल केमिकल लेबॉरेटरी या संस्थेतील निवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी अग्निहोत्राचे पुणे येथे प्रयोग केले.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सात्त्विक कलाकृतींच्या संदर्भातील सेवेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या संगणकांची आवश्यकता !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सात्त्विक कलाकृतींच्या संदर्भातील सेवेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या संगणकांची आवश्यकता आहे.

वेदना न्यून करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी संगीत उपयुक्त असल्याचे ब्रिटीश विद्यापिठाचे संशोधन

वेदना न्यून करणे, तसेच एखाद्या दुर्धर आजारावर मात करतांना मनाची स्थिती चांगली रहावी किंवा एकाग्रतेत वाढ व्हावी, यासाठी संगीत उपचारांचा चांगला उपयोग होऊ शकतो, असे संशोधन ब्रिटनमधील ‘अँग्लिया रस्किन युनिव्हर्सिटी’ने केले आहे.

‘खडकवासला जलाशय रक्षण’ अभियानात सनातन संस्थेचा सक्रिय सहभाग

खडकवासला जलाशय रक्षण अभियानात प्रबोधनात्मक फलक हातात धरून सकाळी ९ पासून सायंकाळी ७ पर्यंत जलाशयाच्या भोवती मानवी साखळी करण्यात आली.

चिंचवड (पुणे) येथील पू. (श्रीमती) सुलभा जोशीआजी (वय ७९ वर्षे) संतपदी विराजमान !

श्रीमती सुलभा जोशीआजी (वय ७९ वर्षे) यांना सनातनच्या १०४ व्या संत (व्यष्टी संत) म्हणून घोषित करण्यात आले.

‘मेरिंगे’ (Merengue) या स्पॅनिश नृत्यप्रकाराचा होणारा परिणाम

‘११.८.२०१८ या दिवशी एस्.एस्.आर्.एफ्.च्या दोन साधकांनी ‘मेरिंगेे’ हा स्पॅनिश नृत्यप्रकार सादर केला. या नृत्यप्रकाराचा वाईट शक्तींचा त्रास असणारे आणि नसणारे या साधकांवर काय परिणाम होतो, हे अभ्यासण्यात आले.

(म्हणे) ‘अग्निहोत्र अवैज्ञानिक आहे !’

अग्निहोत्र अवैज्ञानिक असून ‘याद्वारे आजार बरा होतो’, हा दावा नागरिकांची दिशाभूल करणारा आहे, असे मत अंनिसच्या जळगाव शाखा आणि मराठी विज्ञान परिषद यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

भक्तवत्सल श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीच्या कृपाशीर्वादाने सनातनच्या आश्रमात संपन्न झाला शतचंडी याग !

हंगरहळ्ळी (कर्नाटक) येथील श्री विद्याचौडेश्वरीदेवीच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील भूलोकावरील शिवक्षेत्री म्हणजेच सनातनच्या आश्रमात २४ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत शतचंडी याग देवीच्याच उपस्थितीत संपन्न झाला.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेले आणि सूक्ष्मातील जाणणारे उडुपी (कर्नाटक ) येथील संत उदयानंद स्वामी यांची सनातनच्या देवद (पनवेल ) येथील आश्रमाला भेट !

उडुपी (कर्नाटक) येथील संत उदयानंद स्वामी यांनी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली.