लेखिका सिल्विया ब्राउन यांनी १२ वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका पुस्तकात न्यूमोनियासारखा आजार वाढण्याची वर्तवली होती शक्यता !

लेखिका सिल्विया ब्राउन यांनी १२ वर्षांपूर्वी म्हणजेच वर्ष २००८ मध्ये लिहिलेल्या ‘एन्ड ऑफ डेज् : प्रीडिक्शन अँड प्रोफेसीज अबाउट द एन्ड ऑफ द वर्ल्ड’ या पुस्तकात वर्ष २०२० मध्ये न्यूमोनियासारख्या आजाराचा संसर्ग जगभर वाढण्याची शक्यता वर्तवली होती.

पवित्र गंगेत डुबकी मारण्याचे शारीरिक आणि आध्यात्मिक लाभ मोठे ! – दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जाँटी र्‍होड्स

क्रिकेट क्षेत्रात ‘सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू’ असा बहुमान मिळवलेले दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू जाँटी -होड्स यांनी त्यांच्या ‘ट्विटर’ खात्यावरून नमस्काराच्या मुद्रेत गंगास्नान करतांनाचे छायाचित्र प्रसारित केले आहे.

साधना हेच जीवनातील सर्व समस्यांचे उत्तर ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

सनातन संस्थेच्या वतीने विश्रामबाग (सांगली) येथील खरे मंगल कार्यालय येथे १ मार्च या दिवशी ‘आनंदी जीवनासाठी साधना’ याविषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. 

नागरिकांनी एकमेकांना भेटल्यावर हस्तांदोलन न करता भारतीय पद्धतीने हात जोडून ‘नमस्ते’ म्हणा !

‘कोरोना’ हा साथीचा रोग असल्याने इतरांच्या संपर्कात येताच दुस-यालाही त्याची लागण होते. यामुळे नागरिकांनी एकमेकांना भेटल्यावर हस्तांदोलन न करता भारतीय पद्धत म्हणजे हात जोडून ‘नमस्ते’ म्हणावे, असे आवाहन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केले.

चेन्नई येथे नृत्य कार्यक्रमाच्या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन

मिलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका नृत्य कार्यक्रमाच्या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

प्रतिदिन दुर्गा सप्तशती पोथीतील देवीकवच म्हणा !

आपत्कालात देहाचे रक्षण होण्यासाठी, तसेच अनेक व्याधींपासून (हाडेदुखी, स्नायूदुखी, अनेक दुर्धर आजार, रक्तव्याधी) मुक्त होण्यासाठी साधकांनी प्रतिदिन दुर्गा सप्तशतीमधील चण्डिकवच (देवीकवच) म्हणणे आवश्यक आहे.

विदेशी लोकांनी हिंदूंना अधात्म शिकवण्यापूर्वी हिंदूंनी त्याचा अभ्यास करून साधना करावी ! – श्री. अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

आपण हिंदूंनी वेळीच आपल्या धर्माचा अभ्यास केला नाही, तर उद्या विदेशातील लोकांकडून आपल्याला अध्यात्म समजून घ्यायची वेळ येईल,असे प्रतिपादन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी येथील श्री राधाकृष्ण मंदिरात श्री. सुमित शर्मा यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात केले.

वर्धा जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने विविध ठिकाणी साधनावृद्धी प्रवचने

सनातन संस्थेच्या वतीने वर्धा जिल्ह्यात विविध ठिकाणी साधनावृद्धी प्रवचनांचे आयोजन करण्यात आले. १२ ते २० फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या प्रवचनांना जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

महाशिवरात्रीच्या मंगलदिनी ‘रिद्धी-सिद्धीसहित श्री सिद्धीविनायका’चा सनातनच्या आश्रमातील आगमनाचा चैतन्यमय सोहळा !

सप्तर्षींनी पू. (डॉ.) ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून केलेल्या मार्गदर्शनानुसार सनातनच्या रामनाथी आश्रमात महाशिवरात्रीच्या म्हणजे २१.२.२०२० या दिवशी रिद्धी-सिद्धीसहित श्री सिद्धीविनायकाचे मिरवणुकीद्वारे शुभागमन झाले.