सुखी आणि निरोगी आयुष्यासाठी सामाजिक प्रसारमाध्यमांपासून लांब रहा ! – संशोधन

सुखी आयुष्यासाठी दिवसभरातून केवळ २५ मिनिटेच ‘सोशल मीडिया’चा वापर करायला हवा, असे संशोधन ‘कॉम्प्युटर इन ह्यूमन बिहेवियर’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले आहे.

‘मास्क’च्या वापराविषयी काही महत्त्वाची सूत्रे

‘कोरोना १९ विषाणूबाधित रुग्णाकडून अथवा अन्य प्रकारे त्या विषाणूंचा आपल्याला संसर्ग होऊ नये’, यासाठी खास प्रकारचा ‘एन् ९५’ हा मास्क उपयोगी आहे.

निरपेक्षता, त्यागी वृत्ती आणि संसारात राहून साधना करणार्‍या, तसेच इंग्लंड येथे वास्तव्य करणार्‍या सौ. कैलाशकुमारी महेशचंद्र सोलंकी (वय ६७ वर्षे) संतपदी विराजमान !

मडगाव (गोवा) येथील सनातन संस्थेचे साधक डॉ. मनोज सोलंकी यांच्या मावशी असलेल्या सौ. कैलाशकुमारी सोलंकी यांनी संतपद गाठल्याची घोषणा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात १५ मार्च या दिवशी झालेल्या एका कार्यक्रमात करण्यात आली.

मुलुंड येथे ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन

मुलुंड पूर्व येथील नानेपाडा श्री शिवगणेश मंदिरात ७ मार्च या दिवशी ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचन घेण्यात आले.

शिवरायांचे स्मरण शिवजयंतीपुरते मर्यादित न रहाता नित्य व्हायला हवे ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था

भांडुप आणि काळाचौकी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

चेन्नई येथे अट्टुकल पोंगलनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन

‘सत्संगम’ या आध्यात्मिक संस्थेने ९ मार्च २०२० या दिवशी चेन्नईच्या मीनाबक्कम् येथील ए.एम्. जैन महाविद्यालयाच्या पटांगणावर अट्टुकल पोंगलचे आयोजन केले होते.

इतिहास, परंपरा, संस्कृती, धर्म, भाषा आणि श्रद्धा यांविषयी असलेली एकात्मतेची भावना म्हणजे राष्ट्र होय ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे युवकांना ‘राष्ट्रभक्ती’ आणि ‘साधना’ या विषयांवर सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले.

रंगपंचमीच्या दिवशी राबवलेल्या पुणे येथील ‘खडकवासला जलाशय रक्षण’ अभियानात सनातन संस्थेचा सहभाग

हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि समविचारी संघटना यांच्या वतीने मागील १८ वर्षांपासून राबवण्यात येणा-या ‘खडकवासला जलाशय रक्षण’ अभियानाला या वर्षीही कृतीशील प्रतिसाद मिळाला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आयर्लंडच्या पंतप्रधानांचे हात जोडून स्वागत !

सध्या जगभरात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्वसामान्यांसह विविध देशांचे सर्वोच्च नेतेही काळजी घेत आहेत आणि त्यांच्याकडून भारतीय संस्कृतीचा अंगीकार करत असल्याचे दिसून येत आहे.