कोरोनापासून रक्षण होण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे आयुष मंत्रालयाचे आवाहन
केंद्रीय आयुष मंत्रालयाकडून ‘कोविड १९’चा संसर्ग होऊ नये; म्हणून काही मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
केंद्रीय आयुष मंत्रालयाकडून ‘कोविड १९’चा संसर्ग होऊ नये; म्हणून काही मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
कोरोनासारखी महामारी येण्याचे एक कारण म्हणजे ‘महायंत्रां’चा (म्हणजे अणूबॉम्ब, विनाशासाठी जैविक जंतूंची निर्मिती, कारखान्यांमधील प्रदूषण करणारी मानवनिर्मित यंंत्रे) अयोग्य वापर होय.
‘साधारणतः वयाच्या पन्नाशीनंतर माणसाच्या आरोग्याच्या समस्यांना वाचा फुटायला आरंभ होतो. आयुष्याचा आतापर्यंतचा प्रवास जोम, शक्ती आणि उत्साह अशा काहीशा आनंदी मार्गाने झालेला असतो.
आपण जनतहितासाठी तत्परतेने केलेली कृती वाखाणण्याजोगी आहे’, अशा शब्दांत सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
शनिवार, ११ एप्रिलच्या रात्री १० वाजता येथील सनातन आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारावर काही समाजकंटकांनी मद्याच्या बाटल्या फेकल्या.
दळणवळण बंदीच्या काळात गोव्यातील फार्मागुडी आणि वारखंडे (फोंडा) येथे पहारा देणार्या पोलिसांना ‘सनातन संस्थे’चे साधक आणि ‘हिंदु जनजागृती समिती’चे कार्यकर्ते यांनी चहा अन् अल्पोपहार दिला.
‘वार हा शब्द ‘होरा’ या शब्दापासून झाला आहे. होरा म्हणजे ‘अहोरात्र.’ याचा अर्थ ‘सूर्योदयापासून दुस-या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत’, असा आहे. होरा म्हणजे घंटा.
‘२६.४.२०२० या दिवशी ‘अक्षय्य तृतीया’ आहे. या दिवशी केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही, म्हणजे त्यांचे फळ मिळतेच. त्यामुळे अनेक जण या दिवशी मोठ्या प्रमाणावर दानधर्म करतात.
‘सध्या सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती उद्भवली आहे. या काळात प्रतिदिन पुढील आध्यात्मिक उपाय होतील, असे साधकांनी पहावे.
‘सध्या आपत्काळाची तीव्रता अधिक असल्याने साधकांवर स्थुलातून आणि सूक्ष्मातून आक्रमणे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व साधकांनी प्रतिदिन स्वतःसमवेत ‘रक्षायंत्र’ बाळगावे.’