दिवे लावण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचाही सहभाग
मुंबई जिल्ह्यातील सनातनचे साधक, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनीही आपापल्या घरी दीप प्रज्वलित करून ‘अंधकाररूपी कलियुगातून रामराज्यरूपी प्रकाशाकडे वाटचाल व्हावी’, अशी प्रार्थना केली.