अखिल भारतीय माहेश्वरी समाजाच्या ‘ऑनलाईन’ मेळाव्यात सनातन संस्थेच्या डॉ. (सौ.) स्वाती मोदी यांचे मार्गदर्शन
अखिल भारतीय माहेश्वरी समाजाच्या वतीने २६ मे या दिवशी विदर्भस्तरीय ‘ऑनलाईन’ महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता.
अखिल भारतीय माहेश्वरी समाजाच्या वतीने २६ मे या दिवशी विदर्भस्तरीय ‘ऑनलाईन’ महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता.
अमेरिकेतील ५ हिंदु संघटनांकडून एकत्रित आयोजित ‘वेब कॉन्फरन्स’मध्ये सनातन संस्थेचा सहभाग
‘वटपौर्णिमेला वडाच्या झाडाचे पूजन केल्याने सुवासिनीवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.
कबीरांनी सांगितले, ‘‘२५ वर्षांपूर्वी मी योगसाधनेच्या बळावर हिमालयात गेलो होतो. तेथे दोन भावंडे तपश्चर्या करत होती. त्यांनी माझ्याकडे ब्रह्मज्ञानाची मागणी केली.
‘सध्या प्रसारमाध्यमांद्वारे ‘जून आणि जुलै मासांत ३ ग्रहणे (५.६.२०२०, २१.६.२०२० आणि ५.७.२०२० या दिवशी) येत असल्याने नैसर्गिक आपत्ती येतील. सावध रहा’, यांसारखे संदेश प्रसारित होत आहेत.
ब्रिटनमधील एडिनबर्ग विश्वविद्यालयातील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून ‘गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या केल्यामुळे कोरोनाचे संक्रमण ब-याच प्रमाणात न्यून होण्यासह त्याच्या संक्रमणाचा कालावधीही अल्प होऊ शकतो’, असा निष्कर्ष काढला आहे.
राम गणेश गडकरी यांच्या ‘एकच प्याला’ या नाटकात ‘तळीराम’ नावाचे पात्र असून तो मद्यपी दाखवला आहे.
काही द्रष्टे संत, परात्पर गुरु डॉक्टर आठवले आणि भविष्यवेत्ते अनेक वर्षांपासून ज्या भीषण आपत्काळाविषयी सांगत होते, त्याचा आरंभ झालेला आहे.
दळणवळण बंदीच्या कालावधीमध्ये मनोविकाराच्या समस्या, कौटुंबिक कलह, महिलांवरील अत्याचार यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
महाराष्ट्रातील मंदिर विश्वस्तांचे कृतीशील संघटन निर्माण व्हावे, म्हणून २९ मे या दिवशी ‘ऑनलाईन चर्चासत्र’ आयोजित करण्यात आले होते.