अमेरिकेतील ५ हिंदु संघटनांकडून एकत्रित आयोजित ‘वेब कॉन्फरन्स’मध्ये सनातन संस्थेचा सहभाग

विषय : हिंदु शब्दाच्या संदर्भातील अपसमज आणि भारतातील विकृत सेक्युलॅरिझम !

श्री. चेतन राजहंस

वक्ते : श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

दिनांक : शनिवार, ६ जून २०२०

वेळ

अमेरिकेतील वेळ : स. ११ ते दु. १२.३०

भारतीय वेळ : रा. ८.३० ते १०.००

आयोजकसंस्था : iwomens.net, omkriyayog.org, americans4hindus.org, worldhinduday.org, worldnriassociation.org

ऑनलाईन सहभागी व्हा : https://join.freeconferencecall.com/iwomens

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment