कोरोना आजारावर योग आणि ध्यानधारणा या प्राचीन भारतीय उपचारपद्धती परिणामकारक ! – आंतरराष्ट्रीय तज्ञांचा दावा
कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी योग आणि ध्यानधारणा या २ प्राचीन उपचारपद्धती परिणामकारक असल्याचा शोध काही आंतरराष्ट्रीय तज्ञांनी लावला आहे.
कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी योग आणि ध्यानधारणा या २ प्राचीन उपचारपद्धती परिणामकारक असल्याचा शोध काही आंतरराष्ट्रीय तज्ञांनी लावला आहे.
‘मद्यपानास संरक्षण देणे म्हणजे मानवी अधिकारांचे किंवा स्वातंत्र्याचे संरक्षण नाही, तर पाशवी अधिकारांचे संरक्षण आहे;
आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून सनातनचे भारतभरातील आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे ‘सौरऊर्जा प्रकल्प’ उभारण्याचा संस्थेचा मानस आहे.
चीनचे इतिहासकार, पंडित, विद्वान काही राजकारणीसुद्धा ‘हिंदुस्थान हा चीनचा गुरु’ असल्याचे मान्य करतात. वर्ष १९६२ पर्यंत चीन-भारत मैत्री अखंड होती.
भारतात ‘कल्प विग्रह’ या नावाने ओळखली जाणारी भगवान शंकराची धातूची मूर्ती आतापर्यंत जगात सापडलेल्या अनेक मूर्तींपैकी सर्वांत प्राचीन मूर्ती समजली जाते.
दळणवळण बंदीच्या काळात म्हणजे साधारण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत देशभरात ४० ठिकाणी ‘ऑनलाईन’ वर्ग घेण्यात आले. याचा १ सहस्र राष्ट्रप्रेमींनी लाभ घेतला.
‘श्रावण मासात अनेक स्त्रिया ‘मंगळागौरीचे’ व्रत करतात. नववधू हे व्रत ‘सौभाग्य आणि पतीला चांगले आयुष्य लाभावे अन् संतान प्राप्ती व्हावी’, यांसाठी करतात. श्रावण मासातील मंगळवारी हे व्रत केले जाते.
‘कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर काही सनातनद्वेष्ट्यांकडून अफवा पसरवून राष्ट्र आणि धर्म यांचे नि:स्वार्थीपणे कार्य करणा-या सनातन संस्थेच्या आश्रमाची नाहक अपकीर्ती केली जात आहे.
सध्या नास्तिकतावाद्यांची चलती आहे. ते कोरोनाच्या खांद्यावरून हिंदु धर्माला लक्ष्य करण्याची एकही संधी सोडू इच्छित नाहीत.
रूढी आणि परंपरा यांचे अंधानुकरण न करता त्यातील वैज्ञानिक अन् सामाजिक दृष्टीकोनांवर आपण जो भर देता, तो हितावहच आहे.