‘सनातन शॉप’च्या माध्यमातून सनातन संस्थेचे ग्रंथ वितरण पूर्ववत् चालू !

‘कोरोना’च्या संदर्भात शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून ग्राहकांसाठी वितरण पूर्ववत् चालू करत आहोत.

सनातन संस्थेच्या राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याला श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीचा आशीर्वाद आहे अन् देवीच हे कार्य पुढे चालवणार आहे !

गुरूंमुळेच लाखो लोकांनी मोक्ष प्राप्त केला आहे. गुरूंना शरण जाऊन ते सांगतील तसे करायला हवे.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात अत्यंत भावपूर्ण वातावरणात सप्तर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

प.पू. भक्तराज महाराज यांच्या मोरटक्का (मध्यप्रदेश) येथील आश्रमात सेवेसाठी साधक-दांपत्याची आवश्यकता !

मोरटक्का (खेडीघाट), जिल्हा खंडवा, मध्यप्रदेश येथील ‘सद्गुरु सेवा सदन’ या प.पू. भक्तराज महाराज यांनी निर्माण केलेल्या आश्रमात विविध सेवांसाठी सेवाभावी वृत्तीच्या साधक-जोडप्याची आवश्यकता आहे.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव !

या वर्षी प्रत्यक्ष गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करता येणार नसला, तरी श्रीगुरूंच्या कृपेमुळे आपल्याला जिज्ञासूंसाठी ‘ऑनलाईन’च्या माध्यमातून गुरुपौर्णिमा सोहळ्याच्या या पर्वणीचा लाभ मिळणार आहे.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीतर्फे ‘सनातन प्रभात’च्या वाचकांसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग

अधिकाधिक लोकांना साधना समजावी आणि त्यांना ती करणे शक्य व्हावे, यांसाठी सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने पाक्षिक ‘सनातन प्रभात’च्या हिंदी भाषेतील वाचकांसाठी नियमित ‘ऑनलाईन’ साप्ताहिक सत्संग प्रारंभ करण्यात आले आहेत.

काळाची पावले ओळखून उद्योगपतींनी त्यांचे धोरण ठरवावे ! – चेतन राजहंस, सनातन संस्था

येणारा काळ भीषण आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेतांना त्याचे भान असणे आवश्यक आहे. उद्योजक राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत.

आषाढी एकादशी – पंढरपूरला होणारा भागवतभक्तांचा महासंगम

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्या समवेतच्या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधक गटाने एका पंढरीच्या वारीचे आणि त्यात होणा-या रिंगणाचे चित्रीकरण केले.

ग्रहणाविषयी पसरवण्यात येत असलेले अपसमज

ग्रहण ही खगोलीय घटना आहे, हे सर्वज्ञात आहे; पण या घटनेचा वातावरण, शरिर आणि मन यांवर सूक्ष्मातून काहीच परिणाम होत नाही का ? याविषयी काहीच माहिती नसतांना बिनभोबाटपणे सामाजिक माध्यमांवर लिखाण प्रसारित करणे, याला काय म्हणावे ?