अखिल मानवजातीच्या हितासाठी हिंदु धर्माधिष्ठित राज्यप्रणालीच हवी !
सनातन हिंदु धर्म हा नीतीचे मूळ आहे. धर्मनिरपेक्ष राज्यप्रणालींमध्ये धर्माचे (पंथाचे नव्हे) अधिष्ठान नसल्याने राष्ट्रातील नागरिकांचे नैतिक अधःपतन होत आहे.
सनातन हिंदु धर्म हा नीतीचे मूळ आहे. धर्मनिरपेक्ष राज्यप्रणालींमध्ये धर्माचे (पंथाचे नव्हे) अधिष्ठान नसल्याने राष्ट्रातील नागरिकांचे नैतिक अधःपतन होत आहे.
शास्त्रकारांनी मनावर संयम ठेवून, शुचिर्भूतपणादी नियम पाळण्याविषयी, तसेच उपवास करण्याविषयी सांगितले आहे. त्याचप्रमाणे आपापल्या ज्ञानाच्या आधारे शक्य असेल, त्या वैदिक अथवा लौकिक मंत्रांद्वारे शिवाची पूजा करायला सांगितली आहे.
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी २ ऑगस्ट या दिवशी श्रीरामाची कुलदेवी श्री देवकालीदेवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले, तसेच ३ ऑगस्टला बालकरूपातील श्रीरामाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
रामनाथी (गोवा)येथील सनातनच्या आश्रमात प्रभु श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हस्ते भावपूर्णरित्या करण्यात आले.
सम्राट विक्रमादित्याने अत्यंत तळमळीने आणि देवावर अपार श्रद्धा ठेवून श्रीरामजन्मभूमी शोधून काढली अन् नंतर तेथे विधीवत् राममंदिर उभारले.
‘औषधांवर तुळशीपत्र ठेवल्याने त्यांवर (औषधांवर) काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी एप्रिल २०२० मध्ये ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.
सनातन संस्थेच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्यासमवेत काही साधकांनी अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीला भेट देऊन तेथील रामललाचे भावपूर्ण दर्शन घेतले.
‘संत चोखामेळा १३ व्या शतकात होऊन गेले. त्या वेळी त्यांना पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात प्रवेश नव्हता.
श्री गणेश पूजनामागील आध्यात्मिक शास्त्र, आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ? आणि आपत्काळात गणेशोत्सव कसा साजरा करावा ? याविषयी कोल्हापूर जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांची ‘ऑनलाईन’ बैठक २९ जुलै या दिवशी पार पडली.
पावसाळ्यात अतीवृष्टी झाल्यास जलप्रलय (महापूर) होतो. अन्य ऋतूंमध्येही ढगफुटी झाल्यास जलप्रलय येऊ शकतो.