अयोध्या – सनातन संस्थेच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्यासमवेत काही साधकांनी अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीला भेट देऊन तेथील रामललाचे भावपूर्ण दर्शन घेतले. ५ ऑगस्ट या दिवशी श्रीरामजन्मभूमीवर श्रीराममंदिराचा भूमीपूजन सोहळा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ३ ऑगस्ट या दिवशी महर्षींच्या आज्ञेने त्यांनी हे दर्शन घेतले. या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी; म्हणजेच रामराज्याच्या स्थापनेसाठी श्री रामरायाच्या चरणी प्रार्थना केली.
Home > सनातन वृत्तविशेष > श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतले श्रीरामजन्मभूमीवरील रामललाचे दर्शन !
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतले श्रीरामजन्मभूमीवरील रामललाचे दर्शन !
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !

