आपत्कालीन स्थितीमुळे घराबाहेर पडण्यास मर्यादा येत असतांना श्रावण सोमवारी करावयाचे शिवपूजन !

शास्त्रकारांनी मनावर संयम ठेवून, शुचिर्भूतपणादी नियम पाळण्याविषयी, तसेच उपवास करण्याविषयी सांगितले आहे. त्याचप्रमाणे आपापल्या ज्ञानाच्या आधारे शक्य असेल, त्या वैदिक अथवा लौकिक मंत्रांद्वारे शिवाची पूजा करायला सांगितली आहे.

श्रावणी सोमवार आणि शिवामूठ (शिवमुष्टीव्रत)

शिवाला शिवामूठ अर्पण करण्याचे महत्त्व आणि हे व्रत करतांना सूक्ष्मातून नेमकी काय प्रक्रिया घडते, हे या लेखातून जाणून घेऊया.