मायेच्या मगरमिठीतून सुटायचे कसे ?

आपण जगात राहतो. जगातील वस्तू, व्यक्ती, परिस्थितीशी आपली देवाण-घेवाण होतच असते. त्यांच्यावरील आपले अवलंबून राहणे कमी कमी करत जायला हवे. आपल्या जीवनात त्यांची आवश्यकता आणि अपरिहार्यता जितकी कमी करत जाऊ, तितके मायेच्या पकडीतून सुटत जाऊ

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असणार्‍या पारतखेडा (जिल्हा जळगाव) येथील सनातनच्या ६८ व्या संत पू. (सौ.) केवळबाई पाटील (वय ७९ वर्षे) !

पू. (सौ.) केवळबाई पाटीलआजी यांनी साधनेला आरंभ केल्यानंतर त्यांच्या गावात पारतखेडा (जिल्हा जळगाव) येथे त्यांनी सनातनच्या सत्संगाचा प्रसार केला. तसेच त्यांनी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ आणि सनातनची सात्त्विक उत्पादने यांचेही वितरण केले. जळगाव सेवाकेंद्रात जाऊन त्या सेवाही करायच्या. आता त्या समष्टीसाठी नामजप करतात.

समाजातील प्रत्येक घटनेकडे वार्ता म्हणून पाहून ती जनप्रबोधनाच्या दृष्टीने सिद्ध केल्यास आपली समष्टी साधना चांगली होईल ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

आज पत्रकारिता समाजातील प्रभावशाली माध्यम झाले आहे. समाजात घडणार्‍या प्रत्येक घटनेच्या माहितीला योग्य असा दृष्टीकोन देणे आणि तो जनमानसापर्यंत पोचवून त्याद्वारे जागृती करणे यांसाठी त्याप्रमाणे वार्ता सिद्ध करणे, हे आज अत्यंत महत्त्वाचे आहे.

हिंदु धर्मशास्त्रामध्ये संसर्गजन्य आजार होऊ नये; म्हणून सांगितलेली स्वच्छतेविषयीची सूत्रे !

सहस्रो वर्षांपूर्वीपासून हिंदु धर्मशास्त्रामधील ग्रंथांमध्ये संसर्गजन्य आजारांपासून रक्षण होण्यासाठी स्वच्छतेविषयीची अनेक सूत्रे सांगितलेली आहेत.

आनंदी जीवनासाठी आयुर्वेद समजून घ्या !

जागतिक आरोग्य संघटनेचीही आरोग्याविषयीची व्याख्या केवळ ‘रोग नसणे म्हणजे आरोग्य’ अशी नसून सर्वतोपरी म्हणजेच ‘शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य, म्हणजे सुखसंवेदना अनुभवण्याची अवस्था म्हणजे आरोग्य’, अशी आहे.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘तणावमुक्त जीवन आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ ‘ऑनलाईन’ व्याख्यानमाला

काळानुसार योग्य साधना कशी करावी, तसेच धर्माचरणाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणारे ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षण वर्ग आणि ‘धर्मसत्संग’ यांमध्ये सहभागी व्हा, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले

मोठ्या आजारांवरील आयुर्वेदातील औषधे !

हृदरोग, दमा, खोकला यांवर पुष्करमूळाचे चूर्ण मधासमवेत घ्यावे बकुळीच्या फुलांचा हार घालावा, तसेच बकुळीच्या सालीचा काढा प्यावा.