‘लोणारी समाज संघा’च्या कार्यक्रमात ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ याविषयी सनातन संस्थेच्या वतीने मार्गदर्शन !
हिंदु धर्म, संस्कृती, सण यांच्या सामाजिक माध्यमासाठी सिद्ध केलेल्या सनातन संस्थेच्या विविध पोस्ट ‘लोणारी समाज महिला व्हॉट्सॲप समूहा’त पाठवून सर्वांचे प्रबोधन केल्याविषयी साधिका श्रीमती दीपाली मुटेकर यांचा श्रीफळ, शाल आणि प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.