गोवा येथील श्री रामनाथ देवस्थानातील पालखी आणि भाविकांचे सनातनच्या वतीने स्वागत !
रामनाथी (फोंडा) येथील श्री रामनाथ देवस्थानात आश्विन शुक्ल दशमी या दिवशी ५ ऑक्टोबरला सीमोल्लंघन कार्यक्रम आणि दसरोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
रामनाथी (फोंडा) येथील श्री रामनाथ देवस्थानात आश्विन शुक्ल दशमी या दिवशी ५ ऑक्टोबरला सीमोल्लंघन कार्यक्रम आणि दसरोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
मी सनातनच्या कार्याविषयी ऐकून होतो; पण आश्रम बघून सनातनचे कार्य जाणून घेतले, तेव्हा ‘सनातनचे कार्य विशाल आणि अवर्णनीय आहे’, असे माझ्या लक्षात आले. याचे वर्णन करायला मी पामर आहे.
‘सूक्ष्म जगताशी संबंधित प्रदर्शन पाहिल्यानंतर येथे (आध्यात्मिक) ज्ञान आणि विज्ञान यांचा अद्भुत संगम झाल्याची प्रचीती आली.’
सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ राहून मनुष्यजन्माचे सार्थक करण्याच्या ध्येयाने प्रेरित होणार्या साधकांची संख्या वाढत आहे. साधकांची वाढती संख्या पहाता सध्याची आश्रमाची वास्तू अपुरी पडत आहे. त्यामुळे नवीन वास्तूच्या निर्मितीसाठी स्थापत्य अभियंत्यांची (‘सिव्हिल इंजिनीयर’ची) आवश्यकता आहे.
आश्रम पुष्कळच चांगला आहे. ‘आश्रम म्हणजे एक मंदिरच आहे’, असे मला वाटले. आश्रम म्हणजे रामाचा दरबार आहे. येथे श्रीरामाचेच राज्य आहे.
सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून ‘आजच्या काळातही जप-तप करून नकारात्मक ऊर्जा (negative energy) नष्ट होते’, असे वाटते.
ठाणे येथील पं. निषाद बाक्रे हे शास्त्रीय संगीतातील नामवंत गायकांपैकी एक आहे. पं. निषाद बाक्रे यांनी २२ ऑगस्ट २०२२ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागातील साधकांची भेट घेतली.
‘आश्रमात आल्यानंतर माझ्या मनाला पुष्कळ शांती जाणवली आणि आतून पुष्कळ चांगले वाटले. मला एक सकारात्मक ऊर्जा आपोआपच मिळत गेली. आश्रम स्वतःच अध्यात्माचे एक ज्ञानकेंद्र आहे. रामनाथी आश्रम निश्चितच हिंदु राष्ट्राचा केंद्रबिंदू होईल.’
अखंड भारताच्या संकल्पनेचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी आपले योगदान अप्रतिम आहे.
‘आश्रमातील वातावरणात पावित्र्य असल्याची मला जाणीव झाली. आश्रमात आल्यावर माझ्या मनाची प्रसन्नता वाढली.’
