श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अध्यात्मात कुणालाही मोडता येणार नाही, असा उच्चांक गाठणार आहेत ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘ज्याच्याबद्दल सर्वांना घरच्याप्रमाणे आधार वाटतो अन् जो साधकांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेतीलच नाही, तर अन्य अडचणीही सोडवू शकतो, असा कुणी असेल, याची कुणी कल्पनाही करू शकणार नाही. अशा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ एकमेव आहेत ! १. प्रेमळ आई आणि साधकांच्या सर्वांगीण प्रगतीची तीव्र तळमळ असलेले मार्गदर्शक गुरु या दोघांचे गुण एकत्र असल्याचे अन् व्यापक स्तरावर … Read more

प.पू. भक्तराज महाराज यांच्या पत्नी प.पू. जीजी यांच्या (प.पू. (श्रीमती) सुशीला कसरेकर) यांच्या अस्थींचे नर्मदा नदीमध्ये विसर्जन

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या (प.पू. बाबांच्या) धर्मपत्नी आणि पू. नंदू कसरेकर यांच्या मातोश्री प.पू. जीजी (प.पू. (श्रीमती) सुशीला कसरेकर) (वय ८६ वर्षे) यांनी १८ सप्टेंबर या दिवशी दुपारी २ वाजता नाशिक येथे त्यांचे धाकटे सुपुत्र श्री. रवींद्र कसरेकर यांच्या घरी देहत्याग केला.

खासदार जयसिद्धेश्वर यांनी आयोजित केलेल्या प्रवचनात सनातनच्या सद्गुरु स्वाती खाडये यांचे मार्गदर्शन

शेळगी, सोलापूर येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर घेण्यात आलेल्या प्रवचनात सद्गुरू स्वाती खाडये यांनी मार्गदर्शन केले !

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले विविध ग्रंथ, लघुग्रंथ, तसेच देवतांची चित्रे आणि नामपट्ट्या समाजापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा !

नवरात्रीच्या काळात देवीची आराधना शास्त्रशुद्ध पद्धतीने करता येऊन भक्तांना देवीतत्त्वाचा लाभ अधिकाधिक व्हावा, या दृष्टीने हे ग्रंथ आणि उत्पादने समाजापर्यंत पोचवणे आवश्यक आहे.

देशभरातील सर्व मदरशांचे सर्वेक्षण झाले पाहिजे !

उत्तरप्रदेशमधील मदरशांचे ‘डिजिटलायजेशन’ केल्यावर तेथे १०० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे देशभरातील सर्व मदरशांचे सर्वेक्षण झाले पाहिजे.

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, नगर, नाशिक येथे सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला लाभलेला उदंड प्रतिसाद !

व्यापारी श्री. सुरेश काबरा यांच्याशी झालेल्या संपर्कात त्यांनी सांगितले, ‘‘सनातन संस्था’ ही पुढील काळाची आवश्यकता आहे. ‘नाहीतर पुढील पिढीत हिंदू रहाणार नाहीत.’’ त्यांनी त्यांच्या कुटुबियांसाठी ग्रंथांची मागणी केली. ते आम्हाला म्हणाले, ‘‘मी विश्वस्त असलेल्या मानवत येथील एका मंदिरासाठी ग्रंथांची मागणी देतो‘‘.

साधकांनो, भवसागरातून तरून जाण्यासाठी प्रतिदिन भावपूर्ण नामजप करून आध्यात्मिक बळ वाढवा !

दिवसेंदिवस आपत्काळाची तीव्रता आणि वातावरणातील रज-तम वाढत आहे. आपत्काळाचा सामना करत भवसागरातून तरून जाण्यासाठी नाम हाच आधार असल्याने साधकांनी प्रतिदिन भावपूर्ण नामजप करून आध्यात्मिक बळ वाढवावे. साधकांनी नामजपाचा आढावा व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्‍या साधकास द्यावा.

‘साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी’, असे जीवन जगलेल्या आणि दुर्धर व्याधीतही तळमळीने साधना करून आध्यात्मिक प्रगती करणार्‍या कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर यांचा साधनाप्रवास !

अधिवक्ता रामदास धोंडू केसरकर (वय ६९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांनी पत्नी कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांचा उलगडलेला साधनाप्रवास पुढे दिला आहे.

लहान वयात कुटुंबियांना आधार देणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती सतत कृतज्ञताभावात रहाणारे सद्गुरु राजेंद्र गजानन शिंदे (वय ६० वर्षे) !

आमचे ठाण्यातील घर जुने आहे. तिथल्या वसाहतीमध्ये रहाणारे रहिवासी अगदी गुंडगिरी, मारामारी आणि निंदा करणारे होते. कधी मित्रांच्या नादाने किंवा तिथल्या वातावरणामुळे ते किंवा त्यांचे