बालसाधिकेच्या श्रीकृष्णाबद्दलच्या उत्कट प्रेमभावाचे रेखाटलेले भावचित्र

एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) योया वाले यांनी बालसाधिकेच्या श्रीकृष्णाबद्दलच्या उत्कट प्रेमभावाचे रेखाटलेले भावचित्र

श्रीकृष्णाच्या कानात आत्मनिवेदन करत असलेल्या बालसाधिकेचे काढलेले चित्र

एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) योया वाले यांनी श्रीकृष्णाच्या कानात आत्मनिवेदन करत असलेल्या बालसाधिकेचे काढलेले चित्र

श्रीकृष्णाला फूल अर्पण करणार्‍या बालसाधिकेचे काढलेले भावचित्र

एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) योया वाले यांनी
श्रीकृष्णाच्या चरणकमलांवर वाहिलेल्या फुलावर सुरक्षितपणे झोपलेल्या बालसाधिकेचे काढलेले भावचित्र

श्रीकृष्णाच्या तळहातावर बसून उपाय करणार्‍या बालसाधिकेचे काढलेले भावचित्र

एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) योया वाले यांनी श्रीकृष्णाच्या तळहातावर बसून उपाय करणार्‍या बालसाधिकेचे काढलेले भावचित्र

पू. (सौ.) योया वाले यांनी रेखाटलेली श्रीकृष्णाच्या अस्तित्वाची अनुभूती देणारी भावचित्रे

पॅरिस, फ्रान्स येथील मॉडेल सौ. योया सिरियाक वाले यांना हिंंदु धर्म, अध्यात्म आणि साधना यांचे महत्त्व पटल्यावर त्यांनी हिंदु धर्मानुसार साधनेला आरंभ केला.

सत्कार कसा करावा ?

‘सर्वप्रथम उजव्या हाताच्या मध्यमेने सत्कारमूर्तींना गंध किंवा कुंकू लावावे. कुंकू ओले करून लावू शकतो. संतांना अनामिकेने कुंकू लावावे.

सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांनी गायलेल्या चैतन्यमय नामधून

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांना त्यांचे सर्व भक्त बाबा म्हणत. श्री अनंतानंद साईश हे प.पू. बाबांचे गुरु. भजन, भ्रमण अन् भंडारा हे बाबांचे जीवन होते. लक्षावधी कि.मी. प्रवास करून त्यांनी अनेकांना अध्यात्ममार्गाची गोडी लावली. प.पू. बाबांनी १७.११.१९९५ या दिवशी इंदूर येथे देहत्याग केला.

दहाव्या दिवशी पिंडाला कावळा शिवणे महत्त्वाचे का समजले जाते ?

‘काकगती’ ही पिंडदानात केलेल्या आवाहनानुसार पृथ्वीच्या वातावरणकक्षेत येणार्‍या लिंगदेहाच्या गतीशी साधर्म्य दर्शवते. तसेच कावळ्याचा काळा रंग हा रज-तमदर्शक असल्याने, तो ‘पिंडदान’ या रज-तमात्मक कार्याशी संबंधित विधीशी साधर्म्य दर्शवतो.

घरदार सोडून सनातनच्या आश्रमात येणार्‍यांची संतत्वाकडे होणारी दैदिप्यमान वाटचाल !

ज्याप्रमाणे भक्तांचे रक्षण करण्याचे कार्य भगवंत करतो, त्याप्रमाणे साधनेसाठी घर सोडणार्‍या साधकांचे रक्षण करण्याचे कार्य सनातन संस्थेचे साधक त्यांची साधना पणाला लावून करतात.