और्ध्वदेहिक संस्कारांचे (अंत्यसंस्कारांचे) महत्त्व !
अंत्यसंस्कार हे करायलाच हवेत, नाहीतर हाल होतात..
अंत्यसंस्कार हे करायलाच हवेत, नाहीतर हाल होतात..
या लेखात आपण ‘दृष्ट लागणे’ म्हणजे काय ?’, ‘दृष्ट लागण्याची सूक्ष्म-स्तरावरील प्रक्रिया’ आणि ‘दृष्ट लागण्याचे परिणाम किंवा दृष्ट लागली आहे, हे ओळखण्याची लक्षणे’, या सूत्रांविषयी माहिती पहाणार आहोत.
काश्यां मरणात् याचा अर्थ देहभावाचा अंत झाला की, जिवाला मुक्ती मिळते. देहाचा अंत नसून देहभावाचा अंत झाला पाहिजे. देह हीच काशी आहे. त्याचप्रमाणे अरुणाचलाचे स्मरण म्हणजे काय ? सूर्याचा सारथी अरुण हा पांगळा आहे. त्याप्रमाणे नामस्मरणाने मन पांगळे झाल्याविना ते, स्थिर होत नाही.
यावर्षी १७ ते ३०.९.२०१६ हा पितृपक्षाचा काळ आहे. या काळात केलेल्या महालय श्राद्धाचा श्राद्ध करणार्यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली.
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकू म्हणतात की, संगीत साधनेने वैखरीतील वाणीपेक्षा अंतर्मनातील नादब्रह्माला जागृत करणे महत्त्वाचे आहे. नाहीतर संपूर्ण जीवन असेच गाण्यात व्यर्थ जाते.
ठाणे, कल्याण आणि अंबरनाथ येथे अनेक ठिकाणी गणेशोत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्याच्या संदर्भात प्रबोधन करण्यात आले. शाळेत केलेल्या प्रबोधनाचा अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला..
येथील रुक्मिणी पटांगण गणेश मंडळाने सनातन-निर्मित फ्लेक्स प्रदर्शनाद्वारे धर्मप्रसार करून सहस्रो भाविकांपर्यंत धर्मशिक्षण पोचवण्याचा स्तुत्य प्रयत्न केला. मंडळाने गणेशोत्सवात लावण्यासाठी १० धर्मशिक्षण फलक प्रायोजित केले होते.
काही घरांमध्ये एखादा प्राणी अथवा पक्षी याचे दीर्घकाळ संगोपन केले जाते. वर दिल्याप्रमाणे संबंधित व्यक्तीने त्यांच्यासाठी काही धार्मिक उपाय केल्यास त्याचा त्यांना पुढील जीवनासाठी उपयोग होईल.
साधकांच्या मनात सातत्याने काही ना कारणाने विकल्प येत असतात. त्यामुळे त्यांच्या मनाची स्थिती खाली-वर होत असते. साधकांच्या केवळ वेळेचीच नव्हे, तर व्यष्टी आणि समष्टी साधनेचीसुद्धा हानी होते. याच संदर्भात पू. उमेशण्णांना केलेले अमूल्य मार्गदर्शन
देवतांची तत्त्वे आकृष्ट करणार्या गोअर्क, कापूर, उदबत्ती आदी सात्त्विक उत्पादनांच्या वापरामुळे व्यक्तीला चैतन्य आणि देवतांची तत्त्वे यांचा लाभ होतो. यांच्या नित्य वापरामुळे व्यक्तीतील तमोगुण न्यून होतो. त्याचप्रमाणे व्यक्तीने धर्माचरण करण्यासाठीही यांचे साहाय्य होते..