मंडपातील पावित्र्य टिकून ठेवणे महत्त्वाचे !
मुंबईतील प्रसिद्ध अंधेरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने जीन्स, स्कर्ट परिधान करून येणार्या महिलांना, तसेच अर्धविजार घालून येणार्या पुरुषांना गणपतीचे दर्शन घेण्यास प्रतिबंध केला. सात्त्विकता टिकवण्याच्या दृष्टीने मंडळाने निर्णय घेतला.
