ठाणे येथे सनातनच्या वतीने पितृपक्ष या विषयावर मार्गदर्शन !

ठाणे – कोलशेत येथील सनातनच्या साधिका सौ. धनश्री केळशीकर यांनी पितृपक्षातील श्राद्धाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. अशा प्रकारचे मार्गदर्शन एकूण पाच ठिकाणी घेण्यात आले होते. या मार्गदर्शनाचा लाभ ५० जणांनी घेतला. अंबरनाथ येथे अधिवक्ता सौ. किशोरी कुलकर्णी यांनीही अशाच प्रकारचे मार्गदर्शन केले. मार्गदर्शनानंतर तेथे धर्मशिक्षण वर्ग चालू करण्यात आला.

Leave a Comment