सनातन संस्थेच्या वतीने प्रवचनांच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या अध्यात्मशास्त्रीय माहितीचा प्रसार

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने ठिकठिकाणी गणेशोत्सवाविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती सांगणारी प्रवचने आयोजित करण्यात आली होती. त्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

२०० वर्षांचा इतिहास लाभलेला अन् नगर शहराचे श्रद्धास्थान श्री विशाल गणपति !

नगर शहराचे ग्रामदैवत माळीवाड्यातील श्री सिद्धीविनायक विशाल गणपतीचे मंदिर अत्यंत जागृत तीर्थक्षेत्र असून या मंदिराला २०० वर्षांचा इतिहास लाभला आहे. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी ही देवता आणि मंदिर यांची ख्याती दूरपर्यंत आहे.

थेऊर (जिल्हा पुणे) येथील गणेशभक्त मोरया गोसावी यांच्या उपासनेचे स्थान !

१४ व्या शतकातील महान गणेशभक्त मोरया गोसावी हे त्यांच्या उत्कट गणेशभक्तीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी पुणे जिल्ह्यातील मोरगांव येथे गणेशाची भक्ती केली.

रेंदाळ (जिल्हा कोल्हापूर) येथे गणेशपूजनाविषयीच्या अध्यात्मशास्त्र या विषयावरील प्रवचनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशमूर्ती प्रतिष्ठापनाच्या निमित्ताने येथील श्री ॐ सेवाभावी संस्था यांच्या मंडळात २५ ऑगस्टला सामूहिक गणेशाचा नामजप आणि ‘गणेश पूजनाविषयीचे अध्यात्मशास्त्र’ या विषयावर प्रवचन पार पडले.

जळगाव पिपल्स बँकेत ‘श्री गणेशपूजेतील अध्यात्मशास्त्र’ विषयावर प्रवचन

जळगाव शहरातील प्रख्यात जळगाव पिपल्स बँकेत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘श्री गणेशपूजेतील अध्यात्मशास्त्र’ आणि ‘भारतीय सण-उत्सवामांगील विज्ञान’ या विषयांवर व्याख्यान घेण्यात आले.

ऋग्वेदातील ऋचांचे (श्‍लोकांचे) खोटे अर्थ लावून ‘वेद’ आणि ‘बायबल’ यांची शिकवण एकसमान असल्याचे भासविणारे धूर्त ख्रिस्ती !

हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या हेतूने ख्रिस्ती प्रचारकांकडून विविध क्लृप्त्या योजल्या जातात. याचे एक उदाहरण म्हणजे सध्या ‘KNOW THE TRUTH AND TRUTH WILL SET YOU FREE या शीर्षकाखाली प्रसारित होत असलेला ‘व्हॉट्स अ‍ॅप’ संदेश !

समलैंगिक व्यक्तीने केलेले रक्तदान रक्तपेढीने (‘ब्लड बँक’ने) न स्वीकारणे योग्य कि अयोग्य ?

सध्या भारतातच नव्हे, तर जगभरातील अनेक देशांतील रक्तपेढ्या (‘ब्लड बँक’स्) समलैंगिक व्यक्तीने केलेले रक्तदान स्वीकारत नसल्याचे उघड झाले आहे.

चीनला अद्दल घडवण्यासाठी चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला ! – श्रीमती (डॉ.) मृणालिनी भोसले, सनातन संस्था

भारतीय सीमेत घुसखोरी करून सतत भारताला पाण्यात पहाणार्‍या चीनला अद्दल घडवण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिक आणि संघटना यांनी चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याच्या संदर्भात आंदोलने, तसेच सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून मोहिमा चालू केल्या आहेत. याला समाजातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून राष्ट्रहिताची भावना निर्माण होत आहे.

सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखली

सावंतवाडी येथील बाजारपेठेत फेरीवाल्यांकडून होणार्‍या प्लास्टिकचे राष्ट्रध्वज आणि स्टीकर यांच्या विक्रीविषयी सनातनचे साधक अन् हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी पोलिसांना लक्षात आणून दिल्यावर ही विक्री थांबवण्यात आली.

लासलगाव येथे ३ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन !

लासलगाव येथे ३ शाळांमध्ये राष्ट्रध्वजाचा मान राखा या विषयावर प्रवचन घेण्यात आले. राष्ट्रभक्तीच्या संदर्भातील माहिती प्रवचनांमधून देण्यात आली.