परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रामध्ये वाईट शक्तींच्या आक्रमणामुळे झालेले त्रासदायक पालट
‘वातावरणातील वाईट शक्ती सनातनच्या साधकांना त्रास का देतात ?’, असा प्रश्न काही जणांना पडेल. याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे.
‘वातावरणातील वाईट शक्ती सनातनच्या साधकांना त्रास का देतात ?’, असा प्रश्न काही जणांना पडेल. याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे.
‘पृथ्वीवरील सात्त्विकता नष्ट करणे आणि दुष्प्रवृत्तींच्या माध्यमातून भूतलावर आसुरी राज्याची स्थापना करणे’, हे सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींचे ध्येय असते आणि त्यासाठी त्या प्रयत्न करत असतात.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना होणारे त्रास आणि त्यांवरील उपाय जाणून घ्या.
व्यक्तीला जशी दृष्ट लागते, तशी वास्तूलाही दृष्ट लागते. वास्तूला दृष्ट लागल्यामुळे वास्तूत रहाणा-यांना विविध त्रास होतात.
अतृप्त पूर्वजांच्या त्रासाचे कारण आणि त्रासांपासून रक्षण होण्यासाठी उपाययोजना पाहूया.