यंत्राद्वारे संशोधन करण्यापेक्षा अतींद्रिय ज्ञानाने संशोधन करणे महत्त्वाचे !
यंत्राद्वारे संशोधन करतांना केवळ स्थुलातील थोडीफार वस्तूस्थिती कळते; पण थोडीफार वस्तूस्थिती कळली, तरी तिचा कार्यकारणभाव कळत नाही.
यंत्राद्वारे संशोधन करतांना केवळ स्थुलातील थोडीफार वस्तूस्थिती कळते; पण थोडीफार वस्तूस्थिती कळली, तरी तिचा कार्यकारणभाव कळत नाही.
हिंदूंना धर्मशिक्षण देण्याच्या उद्देशाने ‘पाश्चात्त्य संगीत ऐकणे’ आणि ‘भारतीय संगीत ऐकणे’ यांचा स्वतःवर कसा परिणाम होतो, याचा अभ्यास रामनाथी, गोवा येथील आश्रमात ‘इलेक्ट्रोसोमॅटोग्राफीक स्कॅनिंग’ (Electrosomatographic Scanning) या वैज्ञानिक उपकरणाद्वारे करण्यात आला.
प.पू. डॉक्टरांच्या देवघरातील शंख आणि सूर्य ही चिन्हे असलेल्या पादुकांमधून कशी स्पंदने प्रक्षेपित होत आहेत, हे पडताळण्याच्या उद्देशाने त्यांची वैज्ञानिक चाचणी करण्यासाठी आर्.एफ्.आय. रीडिंग उपकरण पिप तंत्रज्ञान यांचा उपयोग करण्यात आला.
एप्रिल २००९ मध्ये प.पू. डॉक्टरांची प्राणशक्ती केवळ ३० टक्के झाल्याने ते अंथरुणाला खिळून होते. अंथरुणाला खिळून असतांना खोकला झाल्याने प.पू. डॉक्टरांनी थुंकी थुंकण्यासाठी प्लास्टिकचे भांडे काही दिवस वापरले. एक दिवस त्या भांड्याचा सहज वास घेतल्यावर त्याला सुगंध येत असल्याचे लक्षात आले.
सनातनचा दिनदर्शिका बनवण्याचा उद्देश केवळ लोकांना पंचांग कळावे, हा नसून धर्मशिक्षण मिळावे, हा आहे. दिनदर्शिका घराघरात पोहोचत असल्याने तो उद्देश साध्य करता येतो.
प.पू. डॉक्टर यांचे विद्रूप झालेले छायाचित्र, यामधून वाईट स्पंदने प्रक्षेपित होत आहेत का, हे वैज्ञानिकदृष्ट्या पडताळून पहाण्याच्या उद्देशाने येथे ‘आर्.एफ्.आय.’ (रेझोनेन्ट फिल्ड इमेजिंग) आणि ‘पिप’ (पॉलिकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) या तंत्रज्ञानांद्वारे त्या छायाचित्राची चाचणी करण्यात आली.
प.पू. डॉक्टरांच्या कपाटात ठेवलेल्या आणि त्यांनी वापरलेल्या काशाच्या वाटीत आपोआप निर्माण झालेल्या अत्तरातून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा वैज्ञानिक उपकरणाद्वारे केलेला अभ्यास अन् यापुढील संशोधन करण्याचे वैज्ञानिकांना आवाहन !
सनातन संस्थेचे प्रेरणास्थान परात्परगुरु प.पू. डॉ. आठवले यांच्या हाताच्या त्वचेवरील सोनेरी दैवी कण त्यांनी हाताची त्वचा चोळल्यावर अलग होऊन खाली पडले. त्यामुळे नाविन्यपूर्ण अशा दैवी कणांचा शोध लागला.
मानवाला धर्मशिक्षण देण्याच्या उद्देशाने मायेतील बोलण्याचा, म्हणजेच स्वार्थाविषयी बोलण्याचा स्वतःवर कसा परिणाम होतो आणि अध्यात्मविषयक, म्हणजेच परमार्थाविषयी बोलण्याचा स्वतःवर कसा परिणाम होतो, याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आहे.
प.पू. डॉक्टरांचा साप्ताहिक सह्याद्रीमध्ये १९८६ या वर्षी प्रसिद्ध झालेल्या पुढील लेखात स्पष्ट केलेला भारतियांचा न्यूनगंडात्मक दृष्टीकोन आज आणखी वाढलेला दिसतो. त्या संबंधात सुचलेले काही विचार वाचकांना उपयुक्त वाटतील.