३१ डिसेंबरच्या रात्री ‘न्यू ईयर पार्टी’द्वारे नववर्षाचे स्वागत करणार्‍यांवर तेथील वातावरणाचा झालेला नकारात्मक परिणाम

३१ डिसेंबरच्या रात्री ‘न्यू ईयर पार्टी’द्वारे नववर्षाचे स्वागत करणा-यांवर तेथील वातावरणाचा आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.

‘इलेक्ट्रोसोमॅटोग्राफीक स्कॅनिंग’ उपकरणाद्वारे वाढदिवस साजरा करण्याच्या संदर्भातील अभ्यास

सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात हिंदु संस्कृतीप्रमाणे औक्षण करून आणि पाश्चात्त्य पद्धतीप्रमाणे केक कापून वाढदिवस साजरा करण्याचा काय परिणाम होतो, याचा ‘इलेक्ट्रोसोमॅटोग्राफीक स्कॅनिंग’ या वैज्ञानिक उपकरणाद्वारे अभ्यास करण्यात आला.