संतांच्या छायाचित्रावर डाग पडणे, या बुद्धीअगम्य घटनेचा वैज्ञानिक उपकरणाद्वारे केलेला अभ्यास अन् यापुढील संशोधन करण्याचे वैज्ञानिकांना आवाहन !
प.पू. डॉक्टर यांचे विद्रूप झालेले छायाचित्र, यामधून वाईट स्पंदने प्रक्षेपित होत आहेत का, हे वैज्ञानिकदृष्ट्या पडताळून पहाण्याच्या उद्देशाने येथे ‘आर्.एफ्.आय.’ (रेझोनेन्ट फिल्ड इमेजिंग) आणि ‘पिप’ (पॉलिकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) या तंत्रज्ञानांद्वारे त्या छायाचित्राची चाचणी करण्यात आली.