अनुपम प्रीतीने सर्वांना ईश्वरप्राप्तीच्या समान धाग्यात गुंफणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
साधकांना साधनेशी जोडून ठेवणारी, कठीण काळात मनोबळ देणारी ती शक्ती म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांची साधकांवर असलेली प्रीतीच आहे !
साधकांना साधनेशी जोडून ठेवणारी, कठीण काळात मनोबळ देणारी ती शक्ती म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांची साधकांवर असलेली प्रीतीच आहे !
‘प.पू. डॉक्टरांची त्वचा, नखे, केस जसे पिवळे, सोनेरी होत आहेत, तसेच त्यांच्या डोळ्यांच्या आतील भाग हाता-पायांचे तळवे, जीभ आणि ओठही गुलाबी होत आहेत.
परात्पर गुरु डॉक्टरांची संक्षिप्त माहिती, तसेच त्यांनी स्थापन केलेल्या वा त्यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या संस्था, संघटना आदींच्या कार्याची माहिती दिली आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले हे समष्टी गुरु आणि जगद्गुरु असल्यामुळे त्यांचे अवतारी कार्य संपूर्ण ब्रह्मांडात चालू असते.
ईश्वराचे अंशात्मक गुण असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांचे कार्य !
‘गुरूंवरील नितांत श्रद्धा आणि गुरुकार्याची तळमळ यांमुळे परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले निःस्वार्थ भावाने समष्टी कार्य करत आहेत’, हे दर्शवणारे परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या कुंडलीतील राजयोग !
कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग अशा सर्वच साधनामार्गांचे सार असलेला ‘गुरुकृपायोग’ आचरण्यास सांगून साधकांना अल्पावधीत संतपदी पोहोचवण्यासाठी प्रयत्नरत असलेले प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आनंदमय जीवन जगणारे तसेच सर्वांसाठी आदर्शवत् असणारे कुटुंबीय आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे शिक्षण आणि त्यांनी विद्यार्थीदशेत केलेले कार्य यांविषयी थोडक्यात पाहूया !
संतांचे जीवन अद्भुत असते. संत जसजसे ईश्वराच्या समीप जातात, तसतसे त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक गुणवैशिष्ट्यांत पालट होत जातात. संतांच्या चैतन्याचा परिणाम त्यांच्या वापरातील वस्तूंवरही होतो. अशा दैवी पालटांचा अभ्यास केल्यास अध्यात्मातील अनेक नवीन गोष्टी उलगडतील आणि मिळालेल्या ज्ञानाचा मानवाच्या कल्याणासाठी उपयोग होईल. या उद्देशाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतःचा देह, वस्तू आणि वास्तू यांमधील पालटांचा अभ्यास केला आहे.
‘श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी अवतारी कार्य केले. तसेच कार्य या कलियुगात प.पू. डॉक्टर स्वतः नामानिराळे राहून लीलया करत आहेत. प.पू. डॉक्टरांनी हिंदु राष्ट्राच्या (सनातन धर्म राज्याच्या) स्थापनेसाठी निवडक जिवांना आपल्यासमवेत आणलेच आहे.