एक दिवस यज्ञ केल्याने १०० यार्ड क्षेत्रात १ मासापर्यंत प्रदूषण होऊ शकत नाही ! – अंतराळ शास्त्रज्ञ डॉ. ओम प्रकाश पांडेय
हवन आणि यज्ञ केल्याने आपण स्वत:ला आजारांपासून दूर ठेवू शकतो, हे बेंगळूरू येथे एका प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत सिद्ध झाले आहे.
हवन आणि यज्ञ केल्याने आपण स्वत:ला आजारांपासून दूर ठेवू शकतो, हे बेंगळूरू येथे एका प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत सिद्ध झाले आहे.
‘अष्टदलस्वरूप कमलपिठावर दीपलक्ष्मीची स्थापना करणे’, या विधीचे वैज्ञानिकदृष्ट्या संशोधन करण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.
‘सद्गुरूंच्या कक्षात ठेवलेल्या कमळावर तेथील वातावरणाचा काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.
मार्क्सवादी, म्हणजेच साम्यवादी नेत्यांच्या छायाचित्रांतून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी ३१.१.२०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.
सद्गुरु बिंदाताई विविध स्तरांवर आध्यात्मिक कार्य करत असूनही त्यांच्याकडे पाहिल्यावर काहीच जाणवत नाही. याचे कारण म्हणजे नियोजनबद्ध कार्य, अभ्यासपूर्ण नियोजन, ‘ईश्वराला काय अपेक्षित आहे ?’, यासंदर्भातील व्यापक दृष्टी, सर्वांचा विचार इत्यादी अनेक गुणांमुळे त्यांना कुठल्याच कार्याचे दडपण येत नाही.
‘भृगु महर्षींनी जीवनाडीपट्टी वाचनात सांगितले, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्यातील गुरुशक्ती संक्रमित करून त्यांना (सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना) ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ घोषित करावे.’
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘पादुका धारण सोहळ्या’च्या वेळी काष्ठ चरणपादुका धारण केल्यावर त्यांच्या स्वतःवर, तसेच त्यांनी धारण केलेल्या पादुकांवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी त्या दिवशी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.
कुंभक्षेत्री, कुंभपर्वामध्ये, एकादशीच्या विशेष स्नानाच्या मुहुर्तावर, रामनाथी आश्रमात गुरुपादुका सप्ताह चालू असतांना कुंभ रास असलेल्या झारखंड येथील साधिका सौ. सुनीता खेमका संतपदी विराजमान झाल्या.
‘श्री राजमातंगी यज्ञाचा यज्ञातील घटकांवर काय परिणाम होतो’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.
‘बेळगाव जिल्ह्यात कोल्हापूरपासून जवळच श्री हालसिद्धनाथांचे एक अत्यंत जागृत आणि पवित्र स्थान आहे, ते म्हणजे श्री क्षेत्र आप्पाचीवाडी आणि कुर्ली. दिसायला ही गावे दोन असली, तरी त्या दोन्ही गावांना श्री हालसिद्धनाथांवरील श्रद्धेने आणि प्रेमाने घट्ट बांधले आहे.