प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय करावे ?
सध्या प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) या संकल्पनेला भलतेच महत्त्व आले आहे. प्रतिकारशक्ती चांगली ठेवणे, याकरता अगदी साध्या, सोप्या आणि स्वस्त गोष्टी करता येऊ शकतात.
सध्या प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) या संकल्पनेला भलतेच महत्त्व आले आहे. प्रतिकारशक्ती चांगली ठेवणे, याकरता अगदी साध्या, सोप्या आणि स्वस्त गोष्टी करता येऊ शकतात.
१. ज्वर अ. ‘बाराक्षार नंबर ११ च्या ४ गोळ्या दिवसातून ३ वेळा द्याव्यात. आ. युपॅटोरियम ३० हे औषध ज्वर अधिक असेल, तर प्रत्येक १ घंट्याने २ थेंब द्यावे आणि ज्वर न्यून झाल्यावर २ थेंब दिवसातून ३ वेळा द्यावे. ही दोन्ही औषधे द्यावीत.
दही हा ‘नियमितपणे’ आणि रात्री खाण्याचा पदार्थ नाही. आयुर्वेदात आठ प्रकारच्या प्राण्यांच्या दुधाचे व दह्याचे वर्णन केले आहे.
तुळस धार्मिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून मानव जीवनासाठी सर्व प्रकारे कल्याणकारी आहे; म्हणून प्रत्येक सुसंस्कृत कुटुंबात तुळशीचे रोप अवश्य दिसून येते. पूर्वी प्रत्येक घरात तुळशीचे रोप असायचे.
‘कार्तिकी एकादशीपासून सनातनने ‘घरोघरी लागवड’ मोहीम चालू केली आहे. आपत्काळासाठीची पूर्वसिद्धता म्हणून प्रत्येक साधकाच्या घरी थोडातरी भाजीपाला, फळझाडे आणि औषधी वनस्पती यांची लागवड व्हावी, हा या मोहिमेमागचा उद्देश आहे.
भीमसेनी आयुर्वेदीय कापराला विशिष्ट आकार नसतो. हा कापूर स्फटिकासारखा असतो. याच्या गोल किंवा चौकोनी वड्या करता येत नाही; कारण नेहमीच्या कापरासारखे यात मेण नसते.
कोरोना विषाणूचा जगभर प्रादुर्भाव झाल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आपण वारंवार हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतर) हे नियम पाळले पाहिजेत.
डोळे निरोगी ठेवण्यासाठी दिवसभरात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन करणे महत्त्वाचे असते. डोळे निरोगी रहाण्यासाठी आदर्श दिनचर्या कशी असावी ? याविषयी जाणून घ्यायला हवे. आयुर्वेदाने प्रथम याच गोष्टींना महत्त्व दिले आहे.
या लेखात आपण पारिजातक, बेल, वाळा, आस्कंद (अश्वगंधा), झेंडू आणि उपलसरी (सारिवा किंवा अनंतमूळ) यांच्याविषयीची माहिती वाचूया.
