उष्णतेच्या विकारांवर घरगुती औषधे
दुपारच्या जेवणानंतर लगेच किंवा दुपारच्या जेवणानंतर दीड घंट्याने दिलेल्या औषधाचा परिणाम हृदयावर, तसेच सर्व शरीरभर होतो.
दुपारच्या जेवणानंतर लगेच किंवा दुपारच्या जेवणानंतर दीड घंट्याने दिलेल्या औषधाचा परिणाम हृदयावर, तसेच सर्व शरीरभर होतो.
‘अग्निहोत्र केल्याचा वातावरणावर काय परिणाम होतो’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.
युगानुयुगे प्रतिवर्षी तेच ऋतू येत आहेत आणि आयुर्वेदाने सांगितलेली ऋतूचर्याही तीच आहे. यावरूनच सतत पालटणा-या अँलोपॅथीपेक्षा चिरतरुण आयुर्वेद किती महान आहे, हे लक्षात येईल.
शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् । म्हणजे धर्माचरणासाठी (साधना करण्यासाठी) शरीर निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन हृदयविकारासारख्या काही गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असणे, आधुनिक यंत्रांच्या वापराने अपघातांत वाढ होत असणे आदी कारणांसह भावी तिसरे महायुद्ध, नैसर्गिक आपत्ती, दंगली आदींचाही विचार करता समाज आणि राष्ट्र यांच्याप्रतीचे कर्तव्य म्हणून प्रत्येक सुजाण नागरिकाने ‘प्रथमोपचार प्रशिक्षण’ घेणे आवश्यक आहे.
गंभीर स्थितीतील रुग्ण म्हणजे कोणत्याही कारणाने हृदयक्रिया-श्वसनक्रिया बंद पडलेला, बेशुद्ध, अत्यवस्थ किंवा प्रतिसाद न देणारा रुग्ण. अशा रुग्णाला ‘मूलभूत जीवितरक्षण साहाय्य’ करतांना प्रथमोपचारकाने AB-CABS या पद्धतीचा वापर करणे उपयुक्त ठरते.
प्रथमोपचार करतांना सर्व कृती शांतपणे, काळजीपूर्वक, योग्य गतीने, अचूकपणे आणि नीटनेटकेपणाने कराव्यात.
आजकालच्या पालटलेल्या जीवनशैलीमुळे, विशेषतः घरी किंवा कार्यालयात बैठे काम करणा-या व्यक्तींमध्ये अंगावर ऊन पडण्याची शक्यता पुष्कळ उणावली आहे.
आयुर्वेद म्हणजे आयुष्याचा वेद किंवा मानवी जीवनाचे शास्त्र. त्यात शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक स्वास्थ्य कसे राखावे याचे मार्गदर्शन केले आहे. आयुष्याला हितकर व अहितकर आहार, विहार व आचार यांचे विवेचन केलेले आहे मानवी आयुष्याचे ध्येय व खरे सुख कशात आहे याचाही विचार केलेला आहे.
