दुग्धजन्य पदार्थ कुणी आणि कधी खावेत ?

पनीर, क्रीम, साय, खवा, दुधाची भुकटी, आटवलेले घट्ट दूध या सगळ्यांचे गुणधर्म वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रत्येक पदार्थाचा वेगळा विचार आणि त्याप्रमाणे निवड करणे आवश्यक ठरते.

दुधी भोपळा आणि कडू भोपळा यांचे औषधी उपयोग

दुधी भोपळ्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी पित्तावर लाभदायक आहे. अंगातील कडकी (अंगात भिनलेली उष्णता) घालवण्यासाठी दुधी भोपळ्याच्या भाजीचा चांगला लाभ होतो.

पोषक आरोग्यासाठी ‘लोणी’ !

शरीरात गेलेले लोणी प्रत्येक दिवशी नवीन आणि तरुण धातूंची उत्पत्ती करते आणि शरीराचे सौंदर्य वाढवते; म्हणून त्याला ‘नवनीत’ म्हणायचे.

हिवाळ्यातील विकारांवर सोपे उपचार

‘हिवाळ्यात ऋतूमानानुसार थंडी आणि कोरडेपणा वाढतो. त्यांचा योग्य प्रतिकार न केल्यास विविध विकार होतात. यांतील बहुतेक विकार ‘तेलाचा योग्य वापर करणे आणि शेक देणे’, या उपचारांनी आटोक्यात येतात.

उन्हाळ्याच्या दिवसांत आरोग्याची काळजी कशी घ्याल ?

सकाळी दात घासल्यावर गायीच्या तुपाचे किंवा खोबरेल तेलाचे २-२ थेंब नाकात घालावेत. याला नस्य असे म्हणतात. यामुळे डोके आणि डोळ्यांतील उष्णतेचे शमन होते.

गर्भात जीवात्म्याचा प्रवेश केव्हा होतो ?

‘अध्यात्मशास्त्रानुसार ‘आईच्या पोटातील साधारण ६ ते ८ मासांच्या अर्भकात जीव येतो’, असे नसून ‘शुक्राणू आणि स्त्रीबीज यांचा गर्भाशयामध्ये ज्या क्षणाला संयोग होतो, त्याच क्षणाला त्यात जीवात्मा प्रवेश करतो’, असे आहे.