नैसर्गिक किटकनाशक घरच्या घरी तयार करा !
नैसर्गिक किटकनाशक अग्नीअस्त्र आणि निमास्त्र घरच्या घरी कसे बनवावे तसेच त्याचा वापर कसा करावा हे अवश्य वाचा
नैसर्गिक किटकनाशक अग्नीअस्त्र आणि निमास्त्र घरच्या घरी कसे बनवावे तसेच त्याचा वापर कसा करावा हे अवश्य वाचा
आपण घरी भाज्या, फळभाज्या, पालेभाज्या यांची लागवड करत असतो. ही लागवड करत असतांना बिया महत्त्वाच्या असतात. या बियांची साठवणूक कशी करावी ? सर्वसाधारण आणि काही विशिष्ट भाज्यांच्या बिया साठवण्याची योग्य पद्धत काय ? याविषयीची काही महत्त्वपूर्ण सूत्रे या लेखात देत आहोत.
गेल्या काही वर्षांत ‘हायब्रीड (तथाकथित अधिक उत्पादन देणा-या)’ बिया वापरून घेतलेल्या पिकांचे दुष्परिणाम आज आपण भोगत आहोत. ब-याचशा प्रकारच्या देशी बिया या अस्तंगत (नामशेष) झालेल्या आहेत. ‘हायब्रीड’ बियांची विक्री करणारी आस्थापने याला उत्तरदायी आहेतच; पण त्यांच्यापेक्षाही आपणच अधिक उत्तरदायी आहोत.
नियमित एकाच चवीचा चहा पिण्यापेक्षा असे विविध पर्याय वापरल्यास मनालाही नाविन्यातील आनंद अनुभवता येईल.
मनाचा निश्चय असेल आणि ४ दिवस कळ सोसण्याची सिद्धता असेल, तर या लेखात दिल्याप्रमाणे आहाराच्या वेळा ४ वरून २ वर आणणे सहज शक्य आहे; परंतु…
हिवाळ्यात घेतली जाणारी पिके आणि भाजीपाला यांच्या लागवडीचा आरंभ घटस्थापनेच्या दिवशी केला जातो.
पुणे येथील ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांचे जुलै ते सप्टेंबर २०२२ या काळातील भविष्यकथन
मागील आठवड्यातील लेखात आपण ‘घरी उपलब्ध असणार्या बियांपासून लागवड कशी करावी’, हे पाहिले. आजच्या लेखात ‘रोपवाटिकेतून आणलेली रोपे आपल्या लागवडीत कशी लावावीत’, हे पाहू. हा लेख वाचून स्वतः अनुभव घेण्यासाठी प्रत्यक्ष लागवड करून पहा !
डोळ्यांच्या आरोग्यासाठी योग्य काळजी घ्यावी लागते. डोळ्यांची निगा कशी राखावी, याविषयी अवश्य वाचा.
घरात उपलब्ध बियाण्यापासून लागवड करणे पुष्कळ सोपे आहे. यासाठी वेळही जास्त द्यावा लागत नाही. चला तर मग ! आज न्यूनतम एका कुंडीत मेथीचे बियाणे पेरून पहा.