तिखट खात नसूनसुद्धा काही जणांना पित्ताचा त्रास का होतो ?

आपल्या जठरामध्ये पाचक स्राव स्रवत असतात. हे पाचक स्राव अन्ननलिकेत आले, तर पित्ताचा त्रास होतो. आंबट, खारट, तिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने पित्त वाढते; परंतु …

व्यायाम कधी करू नये ?

‘ताप आलेला असतांना, तसेच ‘खाल्लेले अन्न पचलेले नाही. पोटात तसेच आहे’, असे वाटत असल्यास व्यायाम करू नये. इतर वेळी मात्र स्वतःच्या क्षमतेनुसार नियमित व्यायाम करावा.’

रोपवाटिकेतून आणलेल्या रोपांची लागवड

मागील आठवड्यातील लेखात आपण ‘घरी उपलब्ध असणार्‍या बियांपासून लागवड कशी करावी’, हे पाहिले. आजच्या लेखात ‘रोपवाटिकेतून आणलेली रोपे आपल्या लागवडीत कशी लावावीत’, हे पाहू. हा लेख वाचून स्वतः अनुभव घेण्यासाठी प्रत्यक्ष लागवड करून पहा !

पावसाळ्यात मध्येच पाऊस थांबून काही दिवस ऊन पडते, त्या काळात घ्यायची काळजी

आंबट, खारट आणि तिखट चवीचे, तसेच तेलकट पदार्थ पित्त वाढवतात. त्यामुळे वरीलप्रमाणे वातावरण असतांना असे पदार्थ खाणे टाळावे. मिरची किंवा लाल तिखट यांचा वापर अत्यल्प करावा.

घरी उपलब्ध असलेल्या बियाण्यापासून भाजीपाला लागवडीला आरंभ करा !

घरात उपलब्ध बियाण्यापासून लागवड करणे पुष्कळ सोपे आहे. यासाठी वेळही जास्त द्यावा लागत नाही. चला तर मग ! आज न्यूनतम एका कुंडीत मेथीचे बियाणे पेरून पहा.

कुंडीत असलेल्या झाडांसाठी ‘नैसर्गिक पद्धत’ कशी वापरावी ?

नियमित आच्छादन करावे आणि त्यावर १५ दिवसांतून एकदा १० पट पाणी घालून पातळ केलेले जीवामृत शिंपडावे. असे केल्यावर साधारण एका मासाने रोपाची वाढ चांगली होत असल्याचे लक्षात येईल.’