‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ कशी राबवावी ?

१. स्वतःमधील स्वभावदोषांची सूची (यादी) बनवा ! प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणते ना कोणते तरी दोष असतातच. शेजारी, मित्र-परिवारामध्ये एकही दोष नसलेला असा कोणी आहे का ? कोणीच नाही ना ! केवळ ईश्‍वरातच एकही दोष नाही; कारण तो सर्वगुणसंपन्न आहे. सतत आनंदात रहाणे, हा ईश्‍वराचा स्वभाव आहे. त्याच्यासारखे आनंदी होण्यासाठी कोणते दोष घालवणे आणि कोणते गुण जोपासणे आवश्यक आहे, ते पाहूया. … Read more

स्वयंसूचना कशी बनवावी ?

स्वतःकडून झालेली अयोग्य कृती, मनात आलेला अयोग्य विचार व व्यक्त झालेली किंवा स्वतःच्या मनात उमटलेली अयोग्य प्रतिक्रिया यांच्या संदर्भात स्वतःच स्वतःच्या अंतर्मनाला (चित्ताला) सूचना देणे, म्हणजे स्वयंसूचना होय.

स्वभावदोष-निर्मूलन तक्त्याचे स्वरूप

दिवसभरात घडलेल्या विविध कृती, तसेच मनात उमटलेल्या व व्यक्त झालेल्या अयोग्य प्रतिक्रिया शोधून त्यांची नियमितपणे ‘स्वभावदोष-निर्मूलन तक्त्या’त नोंद करावी.

गुरुकृपायोगानुसार साधनेअंतर्गत स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवल्यामुळे साधकांना झालेला आध्यात्मिक स्तरावरील लाभ

जीवनात कोणत्याही कठीण प्रसंगी मानसिक संतुलन बिघडू न देता त्या प्रसंगाला धैर्याने तोंड देता यावे, तसेच नेहमी आदर्श कृती व्हावी, यासाठी व्यक्तीचे मनोबल उत्तम अन् व्यक्तीमत्त्व आदर्श असणे आवश्यक असते. स्वभावदोेष व्यक्तीचे मन दुर्बल करण्यास कारणीभूत ठरतात

यजमानांच्या रुग्णाईत अवस्थेत आणि शस्त्रकर्माच्या वेळी अपार गुरुकृपा अनुभवल्याने सौ. पल्लवी हंबर्डे यांनी गुरुचरणी वाहिलेले कृतज्ञतापत्रपुष्प !

श्री. अमोल यांना वेदना होत असल्याने ते सकाळी १० वाजेपर्यंत पुष्कळ अस्थिर होते. आरंभी त्यांचा नामजप होत नव्हता; पण याही स्थितीत त्यांना स्वत:ला काय होत आहे ?, हे रुग्णालयामध्ये नेईपर्यंत कळत होते. पाऊण घंट्यानंतर ते नामजप करू लागले

भक्ताच्या हाकेला ईश्‍वर धावून येतो, याविषयी साधिकेला आलेली अनुभूती

वर्ष २०१४ मध्ये मला गुरुपौर्णिमेच्या सेवेला जायचे होते आणि ती सेवा मनापासून करावी, असे मला वाटत होते,सेवेला अधिकाधिक वेळ मिळावा, अशी मला तळमळ होती.

सनातनची साधिका कु. मेघा चव्हाण यांच्याकडे आणि त्यांच्या छायाचित्राकडे बघून साधकांना जाणवलेल्या वैशिष्ट्यपूर्ण सूत्रांमागील आध्यात्मिक कारणे

सात्त्विक सुखासह साधनेमुळे प्राप्त होणा-या आनंदाचे तरंग जेव्हा अंतर्मनातून बाह्यमनापर्यंत पोहोचतात, तेव्हा त्या व्यक्तीच्या तोंडवळ्यावरील निरामय हास्याद्वारे ते व्यक्त होऊ लागतात.

‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम्’ या वचनाची परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेली प्रचीती !

हे प.पू. गुरुदेव, आपण दयेचे सागर आहात. मुंगीच्या पायांतील घुंगराचा ध्वनीही आपल्याला ऐकू येतो. आपण सर्वांच्या अंतर्यामी निरंतर वास करता. माझ्या दु:खी मनाची अवस्था आपण जाणली.

भीषण रेल्वे अपघातातून केवळ गुरुकृपेनेच रक्षण होण्यासंदर्भात श्री. श्याम राजंदेकर यांना आलेली अनुभूती

गुरुमाऊलींनी माझ्या जिवावरचे संकट टाळण्यासाठी काय नियोजन केले, हे लक्षात येताच कोटी कोटी वेळा कृतज्ञता वाटली आणि माझ्यात शरणागत भाव निर्माण झाला. माझ्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या.

प्रबळ असलेले स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी साधकांनी आध्यात्मिकतेची जोड देऊन केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न !

सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करणारे सर्वच साधक स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवतात. त्यासाठी प्रयत्न केल्यावर ब-याच जणांचे दोष आणि अहं यांच्या पैलूंंचे प्रमाण उणावते. त्यातून गुणांची वृद्धी होऊन त्यांना आनंदही मिळतो.