‘कोरोना’ महामारीच्या पार्श्‍वभूमीवर शास्त्र विधानानुसार पुढीलप्रमाणे श्राद्धविधी करा !

पितृपक्ष काळात कुळातील सर्व पितर अन्न आणि उदक (पाणी) यांच्या अपेक्षेने आपल्या वंशजांजवळ येतात. पितृपक्षात पितृलोक पृथ्वीलोकाच्या सर्वाधिक जवळ येत असल्याने पितरांना दिलेले अन्न, उदक (पाणी) आणि पिंडदान त्यांच्यापर्यंत लवकर पोचते.

श्राद्ध संबंधित प्रश्‍न आणि त्यांची उत्तरे

श्री गणेशचतुर्थीच्या काळात काही ठिकाणी २१ दिवसांचा गणपति बसवतात. अशा वेळी पितृपक्षाच्या कालावधीत घरात श्री गणपति असतांना श्राद्ध करावे का ?

दहाव्या दिवशी पिंडाला कावळा शिवणे महत्त्वाचे का समजले जाते ?

‘काकगती’ ही पिंडदानात केलेल्या आवाहनानुसार पृथ्वीच्या वातावरणकक्षेत येणार्‍या लिंगदेहाच्या गतीशी साधर्म्य दर्शवते. तसेच कावळ्याचा काळा रंग हा रज-तमदर्शक असल्याने, तो ‘पिंडदान’ या रज-तमात्मक कार्याशी संबंधित विधीशी साधर्म्य दर्शवतो.

श्राद्धामुळे पितरांना सद्गती मिळाली हे कसे ओळखावे ?

श्रद्धेने करतो ते श्राद्ध ! आपण श्रद्धेने केलेल्या श्राद्धाने पितरांना सद्गती मिळाली आहे का, हे ओळखण्याची काही लक्षणे या लेखातून जाणून घेऊ.

श्राद्ध कोणी करावे आणि कोणी करू नये ?

श्राद्ध नेमके कोणी करावे, याविषयीची माहिती या लेखातून जाणून घेऊया. मुलगा नसल्यास त्यापुढचे अनेक पर्याय धर्मशास्त्राने सांगून ठेवले आहेत.

श्राद्ध करण्यात अडचणी आल्यास त्या दूर करण्याचे मार्ग

हिंदु धर्मात ‘श्राद्धविधी अमुक एका कारणामुळे करू शकत नाही’, असे म्हणायला कोणालाही संधी मिळणार नाही, इतके मार्ग सांगितले आहेत. यावरून प्रत्येकालाच श्राद्ध करणे किती आवश्यक आहे, हेही कळते.