कर्मकांडाविषयी शंकानिरसन

कर्मकांड हा साधनेतील प्राथमिक परंतु अविभाज्य असा भाग आहे. कर्मकांडात पाळावयाचे विविध नियम, आचरण कसे असावे याविषयी बहुतेकांना माहिती असते; परंतु त्यामागील कारण अन् शास्त्र यांविषयी आपण अनभिज्ञ असतो. प्रत्येक कृतीमागील शास्त्र लक्षात आल्यास देवावरील श्रद्धा वाढण्यास साहाय्य होते.

अध्यात्म आणि त्याचे मानवी जीवनातील महत्त्व

अध्यात्म म्हणजे काय ? अध्यात्माचे महत्त्व आणि जीवनातील ८० टक्के समस्या सोडवण्यासाठी अध्यात्म कसे सहाय्य करते, हे विषय पाहूया.

रावणवधानंतर प्रभु श्रीरामचंद्रांना अयोध्येत पोचण्यास २१ दिवस कसे लागले ?

फेसबूकवर प्रसारित झालेल्या एका संदेशात ‘श्रीरामाने रावणाला दसर्‍याच्या दिवशी मारल्यानंतर २१ दिवसांनी ते अयोध्येत पायी पोेचले होते. त्यामुळे दसर्‍यानंतर २१ दिवसांनी दिवाळी साजरी केली जाते’, अशा आशयाचा मजकूर प्रसारित करण्यात आला आहे.